General Knowledge Mix Test 58 | सामान्य ज्ञान टेस्ट 58 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/05/2024 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? रायगड शिवनेरी सिंहगड राजगड2. एका महसुली मंडळासाठी किती मंडळ अधिकारी असतात ? तीन संख्या निश्चित नाही दोन एक3. ……. याचिका खटल्याप्रमाणे मोठ्या जन स्वारस्यामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाची कार्यवाही थेट-प्रसारित करण्याची घोषणा केली. स्वप्नील त्रिपाठी Vs भारतीय सर्वोच्च न्यायालय श्याम नारायण चौकसी Vs भारतीय केंद्र शासन आणि इतर पी.यु.सी.एल.Vs भारतीय केंद्र शासन एम.सी. मेहता Vs भारतीय केंद्र शासन4. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा पुणे हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा औरंगाबाद हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा मुंबई उपनगर हा होय.5. राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण ? वैजयंतीमाला जयललीता हेमामालिनी नर्गिस दत्त6. डाटा कम्युनिकेशनचा रेट कसा मोजतात? बिट्स पर सेकंड मायक्रॉन हर्टझ डेसिबल्स7. धवलक्रांतीमुळे ……… उत्पादनात वाढ झाली. बटाटा अंडी दूध कापूस8. सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे ? सुफी पंथाचे तत्वज्ञान हे वैष्णव तत्वज्ञानाशी बरेचसे जुळते आहे. सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला. सुफी पंथाने भक्तीमार्गावर भर दिला. सुफी पंथाने परधर्म सहिष्णुतेची शिकवण दिली.9. सहारा वाळवंट ……… खंडात आहे. ऑस्ट्रेलिया युरोप आशिया आफ्रिका10. खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो? कॉलरा एड्स हिवताप डेंग्यु11. योग्य विधान निवडा. विधान 1) नगरपालिकेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असते. विधान 2) नगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण असते. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर12. मुस्लिम लीगचे संस्थापक ? नवाब सलीमुल्ला व आगाखान दादाभाई नौरोजी सर सय्यद अहमदखान भाई परमानंद13. गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे नागपूर नाशिक अमरावती14. सांगली जिल्हा ………. उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आंब्याच्या चिकूच्या केळीच्या हळदीच्या15. ओडिसी हा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? तामिळनाडू केरळ ओडिशा उत्तर प्रदेश16. थर्मामीटरचा उपयोग कशासाठी केला जातो? रक्तदाब मोजणे तापमान नियंत्रित करणे. शरीराचे तापमान मोजणे. विद्युतप्रवाह मोजणे.17. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा – वर्धा सोलापूर नाशिक ठाणे18. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन युरो नाही? फ्रान्स इटली इंग्लंड ग्रीस19. योग्य विधान निवडा. विधान 1) सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. विधान 2) सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक20. कर्झनच्या प्रशासनाने विद्यापीठ आयोग सुधारणांसंबंधी समर्थन करताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला? भारतात व्यावसायिक शिक्षणाची सुधारणा करणे विद्यापीठाची प्रशासकीय यंत्रणा निर्माण करणे शिक्षणाचा दर्जा सुधारणे संपूर्ण भारतात विद्यापीठीय शिक्षणाचा प्रसार करणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
14
12
20
11
15
15