General Knowledge Mix Test 58 | सामान्य ज्ञान टेस्ट 58

1. डाटा कम्युनिकेशनचा रेट कसा मोजतात?

 
 
 
 

2. धवलक्रांतीमुळे ……… उत्पादनात वाढ झाली.

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
विधान 2) सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
विधान 1) नगरपालिकेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असते.
विधान 2) नगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण असते.

 
 
 
 

5. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा –

 
 
 
 

6. एका महसुली मंडळासाठी किती मंडळ अधिकारी असतात ?

 
 
 
 

7. थर्मामीटरचा उपयोग कशासाठी केला जातो?

 
 
 
 

8. गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

 
 
 
 

9. राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण ?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो?

 
 
 
 

11. सांगली जिल्हा ………. उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

12. कर्झनच्या प्रशासनाने विद्यापीठ आयोग सुधारणांसंबंधी समर्थन करताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला?

 
 
 
 

13. सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?

 
 
 
 

14. ……. याचिका खटल्याप्रमाणे मोठ्या जन स्वारस्यामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाची कार्यवाही थेट-प्रसारित करण्याची घोषणा केली.

 
 
 
 

15. सहारा वाळवंट ……… खंडात आहे.

 
 
 
 

16. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

17. ओडिसी हा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे?

 
 
 
 

18. मुस्लिम लीगचे संस्थापक ?

 
 
 
 

19. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन युरो नाही?

 
 
 
 

20. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

7 thoughts on “General Knowledge Mix Test 58 | सामान्य ज्ञान टेस्ट 58”

Leave a Reply to It's yoboy Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now