General Knowledge Mix Test 58 | सामान्य ज्ञान टेस्ट 58 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/05/2024 1. एका महसुली मंडळासाठी किती मंडळ अधिकारी असतात ? संख्या निश्चित नाही तीन एक दोन2. ओडिसी हा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? ओडिशा तामिळनाडू उत्तर प्रदेश केरळ3. डाटा कम्युनिकेशनचा रेट कसा मोजतात? डेसिबल्स मायक्रॉन बिट्स पर सेकंड हर्टझ4. कर्झनच्या प्रशासनाने विद्यापीठ आयोग सुधारणांसंबंधी समर्थन करताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला? भारतात व्यावसायिक शिक्षणाची सुधारणा करणे विद्यापीठाची प्रशासकीय यंत्रणा निर्माण करणे संपूर्ण भारतात विद्यापीठीय शिक्षणाचा प्रसार करणे शिक्षणाचा दर्जा सुधारणे5. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा मुंबई उपनगर हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा औरंगाबाद हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा पुणे हा होय.6. खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो? हिवताप एड्स डेंग्यु कॉलरा7. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन युरो नाही? ग्रीस इटली इंग्लंड फ्रान्स8. सांगली जिल्हा ………. उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आंब्याच्या केळीच्या हळदीच्या चिकूच्या9. ……. याचिका खटल्याप्रमाणे मोठ्या जन स्वारस्यामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाची कार्यवाही थेट-प्रसारित करण्याची घोषणा केली. श्याम नारायण चौकसी Vs भारतीय केंद्र शासन आणि इतर पी.यु.सी.एल.Vs भारतीय केंद्र शासन स्वप्नील त्रिपाठी Vs भारतीय सर्वोच्च न्यायालय एम.सी. मेहता Vs भारतीय केंद्र शासन10. मुस्लिम लीगचे संस्थापक ? नवाब सलीमुल्ला व आगाखान सर सय्यद अहमदखान भाई परमानंद दादाभाई नौरोजी11. योग्य विधान निवडा. विधान 1) नगरपालिकेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असते. विधान 2) नगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण असते. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर12. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? सिंहगड राजगड शिवनेरी रायगड13. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा – वर्धा ठाणे नाशिक सोलापूर14. थर्मामीटरचा उपयोग कशासाठी केला जातो? विद्युतप्रवाह मोजणे. शरीराचे तापमान मोजणे. रक्तदाब मोजणे तापमान नियंत्रित करणे.15. धवलक्रांतीमुळे ……… उत्पादनात वाढ झाली. दूध बटाटा अंडी कापूस16. सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे ? सुफी पंथाने भक्तीमार्गावर भर दिला. सुफी पंथाचे तत्वज्ञान हे वैष्णव तत्वज्ञानाशी बरेचसे जुळते आहे. सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला. सुफी पंथाने परधर्म सहिष्णुतेची शिकवण दिली.17. राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण ? जयललीता हेमामालिनी नर्गिस दत्त वैजयंतीमाला18. गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक नागपूर पुणे अमरावती19. योग्य विधान निवडा. विधान 1) सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. विधान 2) सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर20. सहारा वाळवंट ……… खंडात आहे. युरोप आशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
14
12
20
11
15
15