General Knowledge Mix Test 58 | सामान्य ज्ञान टेस्ट 58 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/05/2024 1. मुस्लिम लीगचे संस्थापक ? नवाब सलीमुल्ला व आगाखान दादाभाई नौरोजी भाई परमानंद सर सय्यद अहमदखान2. कर्झनच्या प्रशासनाने विद्यापीठ आयोग सुधारणांसंबंधी समर्थन करताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला? विद्यापीठाची प्रशासकीय यंत्रणा निर्माण करणे संपूर्ण भारतात विद्यापीठीय शिक्षणाचा प्रसार करणे भारतात व्यावसायिक शिक्षणाची सुधारणा करणे शिक्षणाचा दर्जा सुधारणे3. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा – ठाणे नाशिक वर्धा सोलापूर4. सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे ? सुफी पंथाचे तत्वज्ञान हे वैष्णव तत्वज्ञानाशी बरेचसे जुळते आहे. सुफी पंथाने परधर्म सहिष्णुतेची शिकवण दिली. सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला. सुफी पंथाने भक्तीमार्गावर भर दिला.5. धवलक्रांतीमुळे ……… उत्पादनात वाढ झाली. कापूस दूध बटाटा अंडी6. सांगली जिल्हा ………. उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आंब्याच्या हळदीच्या केळीच्या चिकूच्या7. खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो? कॉलरा डेंग्यु एड्स हिवताप8. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन युरो नाही? फ्रान्स ग्रीस इटली इंग्लंड9. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? शिवनेरी रायगड राजगड सिंहगड10. ……. याचिका खटल्याप्रमाणे मोठ्या जन स्वारस्यामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाची कार्यवाही थेट-प्रसारित करण्याची घोषणा केली. एम.सी. मेहता Vs भारतीय केंद्र शासन पी.यु.सी.एल.Vs भारतीय केंद्र शासन श्याम नारायण चौकसी Vs भारतीय केंद्र शासन आणि इतर स्वप्नील त्रिपाठी Vs भारतीय सर्वोच्च न्यायालय11. गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक अमरावती नागपूर पुणे12. एका महसुली मंडळासाठी किती मंडळ अधिकारी असतात ? दोन संख्या निश्चित नाही तीन एक13. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा पुणे हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा औरंगाबाद हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा मुंबई उपनगर हा होय.14. योग्य विधान निवडा. विधान 1) नगरपालिकेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असते. विधान 2) नगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण असते. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक15. थर्मामीटरचा उपयोग कशासाठी केला जातो? विद्युतप्रवाह मोजणे. तापमान नियंत्रित करणे. शरीराचे तापमान मोजणे. रक्तदाब मोजणे16. डाटा कम्युनिकेशनचा रेट कसा मोजतात? हर्टझ बिट्स पर सेकंड डेसिबल्स मायक्रॉन17. योग्य विधान निवडा. विधान 1) सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. विधान 2) सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक18. ओडिसी हा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? तामिळनाडू केरळ उत्तर प्रदेश ओडिशा19. राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण ? जयललीता नर्गिस दत्त हेमामालिनी वैजयंतीमाला20. सहारा वाळवंट ……… खंडात आहे. युरोप आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
14
12
20
11
15
15