General Knowledge Mix Test 58 | सामान्य ज्ञान टेस्ट 58 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/05/2024 1. ……. याचिका खटल्याप्रमाणे मोठ्या जन स्वारस्यामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाची कार्यवाही थेट-प्रसारित करण्याची घोषणा केली. स्वप्नील त्रिपाठी Vs भारतीय सर्वोच्च न्यायालय एम.सी. मेहता Vs भारतीय केंद्र शासन पी.यु.सी.एल.Vs भारतीय केंद्र शासन श्याम नारायण चौकसी Vs भारतीय केंद्र शासन आणि इतर2. धवलक्रांतीमुळे ……… उत्पादनात वाढ झाली. अंडी दूध कापूस बटाटा3. कर्झनच्या प्रशासनाने विद्यापीठ आयोग सुधारणांसंबंधी समर्थन करताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला? विद्यापीठाची प्रशासकीय यंत्रणा निर्माण करणे शिक्षणाचा दर्जा सुधारणे संपूर्ण भारतात विद्यापीठीय शिक्षणाचा प्रसार करणे भारतात व्यावसायिक शिक्षणाची सुधारणा करणे4. खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो? एड्स हिवताप डेंग्यु कॉलरा5. गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक पुणे नागपूर अमरावती6. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा मुंबई उपनगर हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा पुणे हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा औरंगाबाद हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा होय.7. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन युरो नाही? इंग्लंड फ्रान्स ग्रीस इटली8. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? शिवनेरी सिंहगड रायगड राजगड9. एका महसुली मंडळासाठी किती मंडळ अधिकारी असतात ? तीन संख्या निश्चित नाही एक दोन10. डाटा कम्युनिकेशनचा रेट कसा मोजतात? हर्टझ बिट्स पर सेकंड मायक्रॉन डेसिबल्स11. राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण ? जयललीता वैजयंतीमाला हेमामालिनी नर्गिस दत्त12. सहारा वाळवंट ……… खंडात आहे. ऑस्ट्रेलिया युरोप आशिया आफ्रिका13. योग्य विधान निवडा. विधान 1) नगरपालिकेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असते. विधान 2) नगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण असते. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक14. ओडिसी हा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? उत्तर प्रदेश तामिळनाडू केरळ ओडिशा15. मुस्लिम लीगचे संस्थापक ? नवाब सलीमुल्ला व आगाखान सर सय्यद अहमदखान भाई परमानंद दादाभाई नौरोजी16. थर्मामीटरचा उपयोग कशासाठी केला जातो? विद्युतप्रवाह मोजणे. रक्तदाब मोजणे शरीराचे तापमान मोजणे. तापमान नियंत्रित करणे.17. सांगली जिल्हा ………. उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. केळीच्या आंब्याच्या हळदीच्या चिकूच्या18. योग्य विधान निवडा. विधान 1) सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. विधान 2) सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर19. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा – सोलापूर नाशिक ठाणे वर्धा20. सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे ? सुफी पंथाने भक्तीमार्गावर भर दिला. सुफी पंथाने परधर्म सहिष्णुतेची शिकवण दिली. सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला. सुफी पंथाचे तत्वज्ञान हे वैष्णव तत्वज्ञानाशी बरेचसे जुळते आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
14
12
20
11
15
15