General Knowledge Mix Test 58 | सामान्य ज्ञान टेस्ट 58 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/05/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) नगरपालिकेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असते. विधान 2) नगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण असते. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक2. धवलक्रांतीमुळे ……… उत्पादनात वाढ झाली. दूध बटाटा कापूस अंडी3. डाटा कम्युनिकेशनचा रेट कसा मोजतात? मायक्रॉन डेसिबल्स बिट्स पर सेकंड हर्टझ4. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन युरो नाही? इटली इंग्लंड ग्रीस फ्रान्स5. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा – ठाणे नाशिक वर्धा सोलापूर6. योग्य विधान निवडा. विधान 1) सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. विधान 2) सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर7. सहारा वाळवंट ……… खंडात आहे. आशिया युरोप ऑस्ट्रेलिया आफ्रिका8. ओडिसी हा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? ओडिशा केरळ तामिळनाडू उत्तर प्रदेश9. खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो? एड्स डेंग्यु कॉलरा हिवताप10. ……. याचिका खटल्याप्रमाणे मोठ्या जन स्वारस्यामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाची कार्यवाही थेट-प्रसारित करण्याची घोषणा केली. स्वप्नील त्रिपाठी Vs भारतीय सर्वोच्च न्यायालय एम.सी. मेहता Vs भारतीय केंद्र शासन पी.यु.सी.एल.Vs भारतीय केंद्र शासन श्याम नारायण चौकसी Vs भारतीय केंद्र शासन आणि इतर11. कर्झनच्या प्रशासनाने विद्यापीठ आयोग सुधारणांसंबंधी समर्थन करताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला? विद्यापीठाची प्रशासकीय यंत्रणा निर्माण करणे संपूर्ण भारतात विद्यापीठीय शिक्षणाचा प्रसार करणे भारतात व्यावसायिक शिक्षणाची सुधारणा करणे शिक्षणाचा दर्जा सुधारणे12. गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे अमरावती नागपूर नाशिक13. थर्मामीटरचा उपयोग कशासाठी केला जातो? रक्तदाब मोजणे शरीराचे तापमान मोजणे. विद्युतप्रवाह मोजणे. तापमान नियंत्रित करणे.14. राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण ? वैजयंतीमाला नर्गिस दत्त जयललीता हेमामालिनी15. मुस्लिम लीगचे संस्थापक ? सर सय्यद अहमदखान दादाभाई नौरोजी नवाब सलीमुल्ला व आगाखान भाई परमानंद16. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? रायगड राजगड शिवनेरी सिंहगड17. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा मुंबई उपनगर हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा पुणे हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा औरंगाबाद हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा होय.18. एका महसुली मंडळासाठी किती मंडळ अधिकारी असतात ? एक संख्या निश्चित नाही तीन दोन19. सांगली जिल्हा ………. उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हळदीच्या आंब्याच्या केळीच्या चिकूच्या20. सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे ? सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला. सुफी पंथाने परधर्म सहिष्णुतेची शिकवण दिली. सुफी पंथाचे तत्वज्ञान हे वैष्णव तत्वज्ञानाशी बरेचसे जुळते आहे. सुफी पंथाने भक्तीमार्गावर भर दिला. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
14
12
20
11
15
15