General Knowledge Mix Test 63 | सामान्य ज्ञान टेस्ट 63 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/05/2024 1. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉ.राजेंद्र प्रसाद एच सी मुखर्जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू2. …………. मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1972 1965 1962 19663. पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? मध्यप्रदेश यापैकी नाही. गुजरात गोवा4. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक पुणे कोल्हापूर अहमदनगर5. कांचनगंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे शिखर आहे? पहिल्या चौथ्या दुसऱ्या तिसऱ्या6. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? दारणा भीमा गोदावरी गिरणा7. नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? पूर्णा कोलार नाग पेंच8. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? पायरोमीटर पीझोमीटर डायनामो पेरीस्कोप9. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. अकोट मोर्शी उमरखेड साकोली10. “वंदेमातरम्” या गीताचे लेखक कोण ? नविनचंद्र सेन बंकीमचंद्र चटर्जी दीनबंधू मित्र रविंद्रनाथ टागोर11. योग्य विधान निवडा विधान 1) तारापूर अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. विधान 2) उमरेड अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर12. 7 व्या शतकामध्ये कोणी इस्लामची शिकवण दिली ? बाबर यापैकी नाही मोहम्मद पैगंबर अकबर13. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? आसाम उत्तर प्रदेश झारखंड मध्य प्रदेश14. भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? ब्राम्होस पृथ्वी आकाश अग्नी15. हिपॅटॅटिस हा आजार ………… मुळे होतो. आदिजीवा जीवाणू किंवा विषाणू जीवाणू विषाणू16. 7 एप्रिलला …………… असतो. जागतिक वारसा दिन जागतिक रंगभूमी दिन जागतिक आरोग्य दिन जागतिक कर्करोग दिन17. घारापुरी (एलिफंटा लेणी) कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर रायगड लातूर औरंगाबाद18. शांतिनिकेतनची स्थापना …… यांनी केली. देवेंद्रनाथ ठागोर मानवेंद्रनाथ रॉय रविंद्रनाथ टागोर राजा राममोहन रॉय19. काळा घोडा फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हिमाचल प्रदेश मुंबई (महाराष्ट्र) सिक्कीम आसाम20. चुकीचा पर्याय निवडा. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. H.D = हाय डेफिनेशन C.C = कार्बन कॉपी S.B.I = स्टेट बँक ऑफ इंडिया Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
14
13
14
Marks 19
17
Goo gift Thar doct taisi chhodkar hii tara ecoo