General Knowledge Mix Test 63 | सामान्य ज्ञान टेस्ट 63 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/05/2024 1. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. उमरखेड मोर्शी अकोट साकोली2. नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? कोलार पेंच नाग पूर्णा3. भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? पृथ्वी ब्राम्होस आकाश अग्नी4. “वंदेमातरम्” या गीताचे लेखक कोण ? बंकीमचंद्र चटर्जी रविंद्रनाथ टागोर दीनबंधू मित्र नविनचंद्र सेन5. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? पायरोमीटर पेरीस्कोप पीझोमीटर डायनामो6. काळा घोडा फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? सिक्कीम आसाम हिमाचल प्रदेश मुंबई (महाराष्ट्र)7. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? मध्य प्रदेश झारखंड उत्तर प्रदेश आसाम8. पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? यापैकी नाही. गोवा गुजरात मध्यप्रदेश9. 7 व्या शतकामध्ये कोणी इस्लामची शिकवण दिली ? बाबर यापैकी नाही अकबर मोहम्मद पैगंबर10. …………. मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1962 1966 1972 196511. शांतिनिकेतनची स्थापना …… यांनी केली. राजा राममोहन रॉय मानवेंद्रनाथ रॉय रविंद्रनाथ टागोर देवेंद्रनाथ ठागोर12. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? दारणा गिरणा भीमा गोदावरी13. चुकीचा पर्याय निवडा. S.B.I = स्टेट बँक ऑफ इंडिया H.D = हाय डेफिनेशन दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. C.C = कार्बन कॉपी14. कांचनगंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे शिखर आहे? पहिल्या तिसऱ्या चौथ्या दुसऱ्या15. योग्य विधान निवडा विधान 1) तारापूर अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. विधान 2) उमरेड अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक16. घारापुरी (एलिफंटा लेणी) कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर लातूर रायगड औरंगाबाद17. हिपॅटॅटिस हा आजार ………… मुळे होतो. आदिजीवा विषाणू जीवाणू किंवा विषाणू जीवाणू18. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद एच सी मुखर्जी पंडित नेहरू19. 7 एप्रिलला …………… असतो. जागतिक वारसा दिन जागतिक रंगभूमी दिन जागतिक कर्करोग दिन जागतिक आरोग्य दिन20. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर नाशिक कोल्हापूर पुणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
14
13
14
Marks 19
17
Goo gift Thar doct taisi chhodkar hii tara ecoo