General Knowledge Mix Test 63 | सामान्य ज्ञान टेस्ट 63 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/05/2024 1. नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? नाग पेंच पूर्णा कोलार2. चुकीचा पर्याय निवडा. C.C = कार्बन कॉपी H.D = हाय डेफिनेशन दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. S.B.I = स्टेट बँक ऑफ इंडिया3. शांतिनिकेतनची स्थापना …… यांनी केली. राजा राममोहन रॉय रविंद्रनाथ टागोर मानवेंद्रनाथ रॉय देवेंद्रनाथ ठागोर4. …………. मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1962 1966 1972 19655. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर एच सी मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू6. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? पायरोमीटर पेरीस्कोप डायनामो पीझोमीटर7. घारापुरी (एलिफंटा लेणी) कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर लातूर रायगड औरंगाबाद8. काळा घोडा फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आसाम सिक्कीम हिमाचल प्रदेश मुंबई (महाराष्ट्र)9. योग्य विधान निवडा विधान 1) तारापूर अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. विधान 2) उमरेड अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर10. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. उमरखेड साकोली अकोट मोर्शी11. 7 एप्रिलला …………… असतो. जागतिक रंगभूमी दिन जागतिक कर्करोग दिन जागतिक वारसा दिन जागतिक आरोग्य दिन12. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे नाशिक कोल्हापूर अहमदनगर13. हिपॅटॅटिस हा आजार ………… मुळे होतो. विषाणू जीवाणू आदिजीवा जीवाणू किंवा विषाणू14. भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? आकाश अग्नी ब्राम्होस पृथ्वी15. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? गोदावरी भीमा दारणा गिरणा16. पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? गोवा मध्यप्रदेश यापैकी नाही. गुजरात17. “वंदेमातरम्” या गीताचे लेखक कोण ? रविंद्रनाथ टागोर नविनचंद्र सेन बंकीमचंद्र चटर्जी दीनबंधू मित्र18. 7 व्या शतकामध्ये कोणी इस्लामची शिकवण दिली ? बाबर यापैकी नाही मोहम्मद पैगंबर अकबर19. कांचनगंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे शिखर आहे? दुसऱ्या चौथ्या पहिल्या तिसऱ्या20. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? उत्तर प्रदेश आसाम झारखंड मध्य प्रदेश Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
14
13
14
Marks 19
17
Goo gift Thar doct taisi chhodkar hii tara ecoo