General Knowledge Mix Test 63 | सामान्य ज्ञान टेस्ट 63 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/05/2024 1. 7 एप्रिलला …………… असतो. जागतिक रंगभूमी दिन जागतिक वारसा दिन जागतिक आरोग्य दिन जागतिक कर्करोग दिन2. योग्य विधान निवडा विधान 1) तारापूर अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. विधान 2) उमरेड अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक3. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद एच सी मुखर्जी पंडित नेहरू4. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? पायरोमीटर पीझोमीटर पेरीस्कोप डायनामो5. शांतिनिकेतनची स्थापना …… यांनी केली. देवेंद्रनाथ ठागोर राजा राममोहन रॉय रविंद्रनाथ टागोर मानवेंद्रनाथ रॉय6. “वंदेमातरम्” या गीताचे लेखक कोण ? रविंद्रनाथ टागोर बंकीमचंद्र चटर्जी दीनबंधू मित्र नविनचंद्र सेन7. कांचनगंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे शिखर आहे? तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या चौथ्या8. चुकीचा पर्याय निवडा. H.D = हाय डेफिनेशन दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. S.B.I = स्टेट बँक ऑफ इंडिया C.C = कार्बन कॉपी9. हिपॅटॅटिस हा आजार ………… मुळे होतो. आदिजीवा जीवाणू किंवा विषाणू विषाणू जीवाणू10. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? आसाम उत्तर प्रदेश झारखंड मध्य प्रदेश11. भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? पृथ्वी ब्राम्होस आकाश अग्नी12. 7 व्या शतकामध्ये कोणी इस्लामची शिकवण दिली ? मोहम्मद पैगंबर यापैकी नाही अकबर बाबर13. नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? कोलार पूर्णा नाग पेंच14. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? दारणा भीमा गोदावरी गिरणा15. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. अकोट साकोली उमरखेड मोर्शी16. घारापुरी (एलिफंटा लेणी) कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड औरंगाबाद सोलापूर लातूर17. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर पुणे कोल्हापूर नाशिक18. काळा घोडा फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आसाम मुंबई (महाराष्ट्र) सिक्कीम हिमाचल प्रदेश19. पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? यापैकी नाही. गुजरात मध्यप्रदेश गोवा20. …………. मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1962 1965 1972 1966 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
14
13
14
Marks 19
17
Goo gift Thar doct taisi chhodkar hii tara ecoo