General Knowledge Mix Test 63 | सामान्य ज्ञान टेस्ट 63 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/05/2024 1. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. अकोट मोर्शी उमरखेड साकोली2. भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? आकाश ब्राम्होस पृथ्वी अग्नी3. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे नाशिक कोल्हापूर अहमदनगर4. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? डायनामो पेरीस्कोप पीझोमीटर पायरोमीटर5. घारापुरी (एलिफंटा लेणी) कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर रायगड लातूर औरंगाबाद6. नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? पूर्णा पेंच कोलार नाग7. शांतिनिकेतनची स्थापना …… यांनी केली. रविंद्रनाथ टागोर राजा राममोहन रॉय देवेंद्रनाथ ठागोर मानवेंद्रनाथ रॉय8. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आसाम झारखंड9. …………. मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1972 1966 1962 196510. “वंदेमातरम्” या गीताचे लेखक कोण ? दीनबंधू मित्र नविनचंद्र सेन बंकीमचंद्र चटर्जी रविंद्रनाथ टागोर11. चुकीचा पर्याय निवडा. H.D = हाय डेफिनेशन C.C = कार्बन कॉपी S.B.I = स्टेट बँक ऑफ इंडिया दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत.12. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? गोदावरी दारणा गिरणा भीमा13. काळा घोडा फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? सिक्कीम हिमाचल प्रदेश आसाम मुंबई (महाराष्ट्र)14. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर एच सी मुखर्जी पंडित नेहरू डॉ.राजेंद्र प्रसाद15. कांचनगंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे शिखर आहे? पहिल्या तिसऱ्या चौथ्या दुसऱ्या16. पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? मध्यप्रदेश गुजरात यापैकी नाही. गोवा17. हिपॅटॅटिस हा आजार ………… मुळे होतो. जीवाणू विषाणू आदिजीवा जीवाणू किंवा विषाणू18. 7 व्या शतकामध्ये कोणी इस्लामची शिकवण दिली ? बाबर मोहम्मद पैगंबर यापैकी नाही अकबर19. योग्य विधान निवडा विधान 1) तारापूर अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. विधान 2) उमरेड अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक20. 7 एप्रिलला …………… असतो. जागतिक कर्करोग दिन जागतिक रंगभूमी दिन जागतिक वारसा दिन जागतिक आरोग्य दिन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
14
13
14
Marks 19
17
Goo gift Thar doct taisi chhodkar hii tara ecoo