General Knowledge Mix Test 64| सामान्य ज्ञान टेस्ट 64

1. खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

2. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणते उपकरण वापरतात?

 
 
 
 

3. ………… हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे.

 
 
 
 

4. पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षांचा असतो.

 
 
 
 

5. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

 
 
 
 

6. वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे?

 
 
 
 

7. A.T.M चे पूर्ण रूप ………… आहे.

 
 
 
 

8. कुराण –

 
 
 
 

9. ठराविक भागातील जमिनींच्या सर्व नोंदीचे एकत्रीकरण करुन जे अभिलेख तयार करतात त्यास …… म्हणतात.

 
 
 
 

10. राज्य लोकसेवा आयोग प्रायः कोणती भूमिका बजावतो ?

 
 
 
 

11. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ?

 
 
 
 

12. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

13. संविधानसभेची एकूण सदस्य संख्या किती होती ?

 
 
 
 

14. हरिश्चंद्र गड …………… जिल्हयात आहे.

 
 
 
 

15. संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

16. सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्ठामध्ये ……. भाषा होत्या.

 
 
 
 

17. राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्‌’ कुठून घेतले आहे ?

 
 
 
 

18. विधानसभा सदस्यांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते ?

 
 
 
 

19. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

20. मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे आहे श्रीरामपूर तालुका ……… जिल्हयात आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 64| सामान्य ज्ञान टेस्ट 64”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now