General Knowledge Mix Test 64| सामान्य ज्ञान टेस्ट 64 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/05/2024 1. राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ कुठून घेतले आहे ? रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधून शरदचंद्र चटर्जींच्या श्रीकांत मधून यापैकी कशातूनही नाही बंकिमचंद्र चंटर्जीच्या आनंदमठ मधून2. ………… हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. चिमूर पुसद अहेरी साकोली3. A.T.M चे पूर्ण रूप ………… आहे. ॲटोमॅटिक टेलर मनी ॲटोमॅटिक टेलर मशीन ॲटोमेटेड टेलर मनी ॲटोमेटेड टेलर मशीन4. हरिश्चंद्र गड …………… जिल्हयात आहे. पुणे पालघर कोल्हापूर अहमदनगर5. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ? 0.85 0.35 0.1 0.756. कुराण – मुस्लिम धर्मीयांचा धर्मग्रंथ जैन धर्मीयांचा धर्मग्रंथ ज्यु धर्मीयांचा धर्मग्रंथ शिख धर्मीयांचा धर्मग्रंथ7. योग्य विधान निवडा. गडचिरोली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत.8. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा. सालारजंग म्युझियम हैदराबाद ला आहे. विज्ञान भवन दिल्ली ला आहे. राजा केळकर वस्तू संग्रहालय मुंबई येथे आहे. भारत भवन भोपाळ येथे आहे.9. ठराविक भागातील जमिनींच्या सर्व नोंदीचे एकत्रीकरण करुन जे अभिलेख तयार करतात त्यास …… म्हणतात. जमावबंदी जमाबंदी जुगलबंदी जुमाबंदी10. विधानसभा सदस्यांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते ? प्रत्यक्ष गुप्त दिलेले सर्व प्रौढ11. संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ खालील पैकी कोणते आहे? नरसी ( हिंगोली) जांब ( जालना) आपेगाव (औरंगाबाद) गागोदे ( रायगड)12. वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? सर्व समवर्ती केंद्र राज्य13. मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे आहे श्रीरामपूर तालुका ……… जिल्हयात आहे. अहमदनगर पुणे नाशिक औरंगाबाद14. सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्ठामध्ये ……. भाषा होत्या. 9 14 12 815. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? दिल्ली जम्मू पुणे मुंबई16. राज्य लोकसेवा आयोग प्रायः कोणती भूमिका बजावतो ? नियामक अभिनिर्णयी शैक्षणिक समुपदेशक17. संविधानसभेची एकूण सदस्य संख्या किती होती ? 355 375 363 38918. पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षांचा असतो. 1 4 3 519. खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नागपुर दिलेले सर्व जिल्हे भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहे. अमरावती गोंदिया20. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणते उपकरण वापरतात? पायरोमीटर हायड्रोमीटर मायक्रोमीटर फोटोमीटर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
9
18
12
Nice