General Knowledge Mix Test 64| सामान्य ज्ञान टेस्ट 64 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/05/2024 1. राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ कुठून घेतले आहे ? रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधून यापैकी कशातूनही नाही बंकिमचंद्र चंटर्जीच्या आनंदमठ मधून शरदचंद्र चटर्जींच्या श्रीकांत मधून2. A.T.M चे पूर्ण रूप ………… आहे. ॲटोमेटेड टेलर मशीन ॲटोमॅटिक टेलर मशीन ॲटोमॅटिक टेलर मनी ॲटोमेटेड टेलर मनी3. संविधानसभेची एकूण सदस्य संख्या किती होती ? 375 363 389 3554. पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षांचा असतो. 3 4 5 15. राज्य लोकसेवा आयोग प्रायः कोणती भूमिका बजावतो ? नियामक अभिनिर्णयी समुपदेशक शैक्षणिक6. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणते उपकरण वापरतात? हायड्रोमीटर फोटोमीटर मायक्रोमीटर पायरोमीटर7. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? जम्मू दिल्ली मुंबई पुणे8. मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे आहे श्रीरामपूर तालुका ……… जिल्हयात आहे. पुणे नाशिक औरंगाबाद अहमदनगर9. ठराविक भागातील जमिनींच्या सर्व नोंदीचे एकत्रीकरण करुन जे अभिलेख तयार करतात त्यास …… म्हणतात. जमावबंदी जुगलबंदी जुमाबंदी जमाबंदी10. ………… हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. अहेरी चिमूर पुसद साकोली11. विधानसभा सदस्यांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते ? प्रौढ दिलेले सर्व गुप्त प्रत्यक्ष12. सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्ठामध्ये ……. भाषा होत्या. 14 12 9 813. हरिश्चंद्र गड …………… जिल्हयात आहे. पालघर पुणे कोल्हापूर अहमदनगर14. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ? 0.35 0.1 0.75 0.8515. वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? सर्व केंद्र समवर्ती राज्य16. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा. भारत भवन भोपाळ येथे आहे. विज्ञान भवन दिल्ली ला आहे. राजा केळकर वस्तू संग्रहालय मुंबई येथे आहे. सालारजंग म्युझियम हैदराबाद ला आहे.17. खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? गोंदिया दिलेले सर्व जिल्हे भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहे. नागपुर अमरावती18. कुराण – शिख धर्मीयांचा धर्मग्रंथ जैन धर्मीयांचा धर्मग्रंथ ज्यु धर्मीयांचा धर्मग्रंथ मुस्लिम धर्मीयांचा धर्मग्रंथ19. संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ खालील पैकी कोणते आहे? नरसी ( हिंगोली) आपेगाव (औरंगाबाद) जांब ( जालना) गागोदे ( रायगड)20. योग्य विधान निवडा. गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
9
18
12
Nice