General Knowledge Mix Test 64| सामान्य ज्ञान टेस्ट 64 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/05/2024 1. योग्य विधान निवडा. गडचिरोली जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत.2. पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षांचा असतो. 3 1 5 43. राज्य लोकसेवा आयोग प्रायः कोणती भूमिका बजावतो ? अभिनिर्णयी नियामक समुपदेशक शैक्षणिक4. ठराविक भागातील जमिनींच्या सर्व नोंदीचे एकत्रीकरण करुन जे अभिलेख तयार करतात त्यास …… म्हणतात. जमाबंदी जुमाबंदी जमावबंदी जुगलबंदी5. राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ कुठून घेतले आहे ? शरदचंद्र चटर्जींच्या श्रीकांत मधून रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधून यापैकी कशातूनही नाही बंकिमचंद्र चंटर्जीच्या आनंदमठ मधून6. कुराण – जैन धर्मीयांचा धर्मग्रंथ ज्यु धर्मीयांचा धर्मग्रंथ मुस्लिम धर्मीयांचा धर्मग्रंथ शिख धर्मीयांचा धर्मग्रंथ7. संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ खालील पैकी कोणते आहे? नरसी ( हिंगोली) आपेगाव (औरंगाबाद) जांब ( जालना) गागोदे ( रायगड)8. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा. राजा केळकर वस्तू संग्रहालय मुंबई येथे आहे. विज्ञान भवन दिल्ली ला आहे. सालारजंग म्युझियम हैदराबाद ला आहे. भारत भवन भोपाळ येथे आहे.9. खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? गोंदिया नागपुर दिलेले सर्व जिल्हे भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहे. अमरावती10. वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? सर्व केंद्र राज्य समवर्ती11. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणते उपकरण वापरतात? पायरोमीटर मायक्रोमीटर हायड्रोमीटर फोटोमीटर12. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ? 0.1 0.35 0.75 0.8513. ………… हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. साकोली चिमूर अहेरी पुसद14. संविधानसभेची एकूण सदस्य संख्या किती होती ? 375 355 363 38915. हरिश्चंद्र गड …………… जिल्हयात आहे. कोल्हापूर अहमदनगर पालघर पुणे16. A.T.M चे पूर्ण रूप ………… आहे. ॲटोमेटेड टेलर मनी ॲटोमॅटिक टेलर मनी ॲटोमॅटिक टेलर मशीन ॲटोमेटेड टेलर मशीन17. विधानसभा सदस्यांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते ? प्रत्यक्ष गुप्त प्रौढ दिलेले सर्व18. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? मुंबई दिल्ली पुणे जम्मू19. सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्ठामध्ये ……. भाषा होत्या. 8 12 14 920. मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे आहे श्रीरामपूर तालुका ……… जिल्हयात आहे. औरंगाबाद पुणे नाशिक अहमदनगर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
9
18
12
Nice