General Knowledge Mix Test 64| सामान्य ज्ञान टेस्ट 64 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/05/2024 1. A.T.M चे पूर्ण रूप ………… आहे. ॲटोमेटेड टेलर मशीन ॲटोमॅटिक टेलर मशीन ॲटोमॅटिक टेलर मनी ॲटोमेटेड टेलर मनी2. पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षांचा असतो. 5 4 1 33. योग्य विधान निवडा. गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत.4. ठराविक भागातील जमिनींच्या सर्व नोंदीचे एकत्रीकरण करुन जे अभिलेख तयार करतात त्यास …… म्हणतात. जमाबंदी जुमाबंदी जमावबंदी जुगलबंदी5. विधानसभा सदस्यांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते ? प्रत्यक्ष प्रौढ गुप्त दिलेले सर्व6. सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्ठामध्ये ……. भाषा होत्या. 9 8 14 127. कुराण – ज्यु धर्मीयांचा धर्मग्रंथ जैन धर्मीयांचा धर्मग्रंथ शिख धर्मीयांचा धर्मग्रंथ मुस्लिम धर्मीयांचा धर्मग्रंथ8. मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे आहे श्रीरामपूर तालुका ……… जिल्हयात आहे. औरंगाबाद अहमदनगर नाशिक पुणे9. हरिश्चंद्र गड …………… जिल्हयात आहे. अहमदनगर पालघर पुणे कोल्हापूर10. राज्य लोकसेवा आयोग प्रायः कोणती भूमिका बजावतो ? अभिनिर्णयी शैक्षणिक समुपदेशक नियामक11. वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? केंद्र सर्व समवर्ती राज्य12. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा. सालारजंग म्युझियम हैदराबाद ला आहे. राजा केळकर वस्तू संग्रहालय मुंबई येथे आहे. भारत भवन भोपाळ येथे आहे. विज्ञान भवन दिल्ली ला आहे.13. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पुणे मुंबई जम्मू दिल्ली14. ………… हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. चिमूर पुसद अहेरी साकोली15. खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? दिलेले सर्व जिल्हे भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहे. नागपुर अमरावती गोंदिया16. संविधानसभेची एकूण सदस्य संख्या किती होती ? 389 363 355 37517. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ? 0.75 0.1 0.35 0.8518. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणते उपकरण वापरतात? फोटोमीटर हायड्रोमीटर पायरोमीटर मायक्रोमीटर19. राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ कुठून घेतले आहे ? यापैकी कशातूनही नाही शरदचंद्र चटर्जींच्या श्रीकांत मधून रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधून बंकिमचंद्र चंटर्जीच्या आनंदमठ मधून20. संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ खालील पैकी कोणते आहे? नरसी ( हिंगोली) आपेगाव (औरंगाबाद) जांब ( जालना) गागोदे ( रायगड) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
9
18
12
Nice