General Knowledge Mix Test 74 | सामान्य ज्ञान टेस्ट 74 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/05/2024 1. मानवी हृदय एका मिनिटाला किती लीटर रक्त पंप करते ? पाच लीटर सहा लीटर यापैकी नाही दोन लीटर2. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा. पनाम प्रकल्प बियास प्रकल्प मुचकुंद प्रकल्प मातातिला प्रकल्प3. 10ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन : : ? : राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट 10 ऑक्टोबर 5 मार्च 8 ऑक्टोबर4. महात्मा फुले यांचा कोणत्या शब्दात गौरव केला जातो? समाजसुधारकांचे अग्रणी स्त्रियांचे उद्धारकर्ते क्रांतीसुर्य दिलेले सर्व5. चुकीचा पर्याय निवडा. अस्तांभा – नाशिक सर्व पर्याय योग्य आहेत. हनुमान – धुळे कळसूबाई – अहमदनगर6. ………… महान्यायवादी ची बडतर्फी करू शकतात. पंतप्रधान राज्यपाल लोकसभा सभापती राष्ट्रपती7. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? घाटंजी यवतमाळ उमरखेड पुसद8. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली. राष्ट्रगीताला यांपैकी नाही राजमुद्रेला राष्ट्रध्वजाला9. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद येथे …………….किल्ला आहे. कर्नाळा डोंगरी भगवानगड देवगिरी10. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे? 22 35 17 1911. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी गट शिक्षण अधिकारी गट विकास अधिकारी अध्यक्ष12. तहसिलदारास ग्रामीण भागात ………. म्हणतात. गिरदावर अमलगुजर पटवारी मामलेदार13. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? मुंबई मद्रास अहमदाबाद अलाहाबाद14. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. लेखामेंढा (गडचिरोली) राळेगणसिध्दी मेळघाट हिरवे बाजार15. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : : महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ? औरंगाबाद सोलापूर कोल्हापूर पुणे16. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राजस्थान आसाम अरुणाचल प्रदेश17. यमुना नदीच्या काठी……….हे शहर वसलेले आहे. कोलकाता सुरत दिल्ली अहमदाबाद18. U.P.S.C चे संपूर्ण रूप काय आहे? युनियन पब्लिक सेक्युरिटी कमिशन युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिटी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन19. रायगड जिल्ह्यात ……… संशोधन केंद्र आहे. तंबाखू बटाटा सुपारी व तांदूळ तेलबिया20. संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यातील ………….. येथे आहे. अंबाझरी काटोल मौदा नरखेड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
18
20/7
18
17 right
16