General Knowledge Mix Test 74 | सामान्य ज्ञान टेस्ट 74 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/05/2024 1. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? अध्यक्ष गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी2. महात्मा फुले यांचा कोणत्या शब्दात गौरव केला जातो? क्रांतीसुर्य समाजसुधारकांचे अग्रणी दिलेले सर्व स्त्रियांचे उद्धारकर्ते3. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा. मातातिला प्रकल्प मुचकुंद प्रकल्प पनाम प्रकल्प बियास प्रकल्प4. चुकीचा पर्याय निवडा. अस्तांभा – नाशिक सर्व पर्याय योग्य आहेत. हनुमान – धुळे कळसूबाई – अहमदनगर5. 10ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन : : ? : राष्ट्रीय क्रीडा दिन 8 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 29 ऑगस्ट 5 मार्च6. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? मुंबई अहमदाबाद अलाहाबाद मद्रास7. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : : महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ? औरंगाबाद कोल्हापूर पुणे सोलापूर8. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? पुसद यवतमाळ उमरखेड घाटंजी9. मानवी हृदय एका मिनिटाला किती लीटर रक्त पंप करते ? दोन लीटर पाच लीटर यापैकी नाही सहा लीटर10. तहसिलदारास ग्रामीण भागात ………. म्हणतात. पटवारी अमलगुजर मामलेदार गिरदावर11. ………… महान्यायवादी ची बडतर्फी करू शकतात. राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान लोकसभा सभापती12. यमुना नदीच्या काठी……….हे शहर वसलेले आहे. अहमदाबाद सुरत कोलकाता दिल्ली13. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. लेखामेंढा (गडचिरोली) राळेगणसिध्दी हिरवे बाजार मेळघाट14. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम अरुणाचल प्रदेश राजस्थान कर्नाटक15. U.P.S.C चे संपूर्ण रूप काय आहे? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिटी युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सेक्युरिटी कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन16. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद येथे …………….किल्ला आहे. भगवानगड कर्नाळा देवगिरी डोंगरी17. रायगड जिल्ह्यात ……… संशोधन केंद्र आहे. बटाटा तेलबिया सुपारी व तांदूळ तंबाखू18. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे? 35 17 22 1919. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली. राष्ट्रध्वजाला राष्ट्रगीताला राजमुद्रेला यांपैकी नाही20. संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यातील ………….. येथे आहे. मौदा काटोल अंबाझरी नरखेड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
18
20/7
18
17 right
16