General Knowledge Mix Test 74 | सामान्य ज्ञान टेस्ट 74 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/05/2024 1. संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यातील ………….. येथे आहे. नरखेड मौदा काटोल अंबाझरी2. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष गट शिक्षण अधिकारी गट विकास अधिकारी3. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : : महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ? सोलापूर कोल्हापूर पुणे औरंगाबाद4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? मद्रास अहमदाबाद मुंबई अलाहाबाद5. तहसिलदारास ग्रामीण भागात ………. म्हणतात. मामलेदार गिरदावर अमलगुजर पटवारी6. रायगड जिल्ह्यात ……… संशोधन केंद्र आहे. बटाटा तेलबिया सुपारी व तांदूळ तंबाखू7. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद येथे …………….किल्ला आहे. देवगिरी कर्नाळा भगवानगड डोंगरी8. मानवी हृदय एका मिनिटाला किती लीटर रक्त पंप करते ? सहा लीटर यापैकी नाही पाच लीटर दोन लीटर9. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे? 17 19 35 2210. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम अरुणाचल प्रदेश राजस्थान कर्नाटक11. चुकीचा पर्याय निवडा. कळसूबाई – अहमदनगर सर्व पर्याय योग्य आहेत. हनुमान – धुळे अस्तांभा – नाशिक12. U.P.S.C चे संपूर्ण रूप काय आहे? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिटी युनियन पब्लिक सेक्युरिटी कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन13. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. राळेगणसिध्दी लेखामेंढा (गडचिरोली) हिरवे बाजार मेळघाट14. 10ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन : : ? : राष्ट्रीय क्रीडा दिन 8 ऑक्टोबर 29 ऑगस्ट 5 मार्च 10 ऑक्टोबर15. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा. मातातिला प्रकल्प पनाम प्रकल्प मुचकुंद प्रकल्प बियास प्रकल्प16. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली. राजमुद्रेला यांपैकी नाही राष्ट्रध्वजाला राष्ट्रगीताला17. महात्मा फुले यांचा कोणत्या शब्दात गौरव केला जातो? स्त्रियांचे उद्धारकर्ते दिलेले सर्व क्रांतीसुर्य समाजसुधारकांचे अग्रणी18. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? घाटंजी यवतमाळ पुसद उमरखेड19. ………… महान्यायवादी ची बडतर्फी करू शकतात. लोकसभा सभापती पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती20. यमुना नदीच्या काठी……….हे शहर वसलेले आहे. सुरत अहमदाबाद कोलकाता दिल्ली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
18
20/7
18
17 right
16