General Knowledge Mix Test 74 | सामान्य ज्ञान टेस्ट 74

1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे?

 
 
 
 

2. मानवी हृदय एका मिनिटाला किती लीटर रक्त पंप करते ?

 
 
 
 

3. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ?

 
 
 
 

6. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. रायगड जिल्ह्यात ……… संशोधन केंद्र आहे.

 
 
 
 

8. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : :
महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ?

 
 
 
 

9. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली.

 
 
 
 

10. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद येथे …………….किल्ला आहे.

 
 
 
 

11. 10ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन : : ? : राष्ट्रीय क्रीडा दिन

 
 
 
 

12. संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यातील ………….. येथे आहे.

 
 
 
 

13. महात्मा फुले यांचा कोणत्या शब्दात गौरव केला जातो?

 
 
 
 

14. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

15. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

16. U.P.S.C चे संपूर्ण रूप काय आहे?

 
 
 
 

17. ………… महान्यायवादी ची बडतर्फी करू शकतात.

 
 
 
 

18. यमुना नदीच्या काठी……….हे शहर वसलेले आहे.

 
 
 
 

19. तहसिलदारास ग्रामीण भागात ………. म्हणतात.

 
 
 
 

20. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 74 | सामान्य ज्ञान टेस्ट 74”

Leave a Reply to varsha masal Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now