General Knowledge Mix Test 74 | सामान्य ज्ञान टेस्ट 74 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/05/2024 1. संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यातील ………….. येथे आहे. मौदा अंबाझरी नरखेड काटोल2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? मुंबई अहमदाबाद अलाहाबाद मद्रास3. चुकीचा पर्याय निवडा. कळसूबाई – अहमदनगर सर्व पर्याय योग्य आहेत. हनुमान – धुळे अस्तांभा – नाशिक4. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा. मातातिला प्रकल्प मुचकुंद प्रकल्प बियास प्रकल्प पनाम प्रकल्प5. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम कर्नाटक राजस्थान अरुणाचल प्रदेश6. ………… महान्यायवादी ची बडतर्फी करू शकतात. राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा सभापती7. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद येथे …………….किल्ला आहे. डोंगरी भगवानगड कर्नाळा देवगिरी8. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. राळेगणसिध्दी मेळघाट हिरवे बाजार लेखामेंढा (गडचिरोली)9. तहसिलदारास ग्रामीण भागात ………. म्हणतात. गिरदावर मामलेदार पटवारी अमलगुजर10. मानवी हृदय एका मिनिटाला किती लीटर रक्त पंप करते ? पाच लीटर दोन लीटर यापैकी नाही सहा लीटर11. महात्मा फुले यांचा कोणत्या शब्दात गौरव केला जातो? समाजसुधारकांचे अग्रणी क्रांतीसुर्य दिलेले सर्व स्त्रियांचे उद्धारकर्ते12. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली. राजमुद्रेला राष्ट्रगीताला राष्ट्रध्वजाला यांपैकी नाही13. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? यवतमाळ घाटंजी उमरखेड पुसद14. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? गट शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष गट विकास अधिकारी15. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे? 19 17 35 2216. यमुना नदीच्या काठी……….हे शहर वसलेले आहे. सुरत अहमदाबाद कोलकाता दिल्ली17. 10ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन : : ? : राष्ट्रीय क्रीडा दिन 5 मार्च 8 ऑक्टोबर 29 ऑगस्ट 10 ऑक्टोबर18. U.P.S.C चे संपूर्ण रूप काय आहे? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सेक्युरिटी कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिटी19. रायगड जिल्ह्यात ……… संशोधन केंद्र आहे. बटाटा तंबाखू सुपारी व तांदूळ तेलबिया20. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : : महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ? कोल्हापूर पुणे सोलापूर औरंगाबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
18
20/7
18
17 right
16