General Knowledge Mix Test 74 | सामान्य ज्ञान टेस्ट 74 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/05/2024 1. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? यवतमाळ घाटंजी उमरखेड पुसद2. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : : महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ? औरंगाबाद पुणे सोलापूर कोल्हापूर3. महात्मा फुले यांचा कोणत्या शब्दात गौरव केला जातो? क्रांतीसुर्य दिलेले सर्व समाजसुधारकांचे अग्रणी स्त्रियांचे उद्धारकर्ते4. U.P.S.C चे संपूर्ण रूप काय आहे? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिटी युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सेक्युरिटी कमिशन5. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे? 22 19 17 356. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी अध्यक्ष7. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद येथे …………….किल्ला आहे. देवगिरी भगवानगड कर्नाळा डोंगरी8. ………… महान्यायवादी ची बडतर्फी करू शकतात. पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल लोकसभा सभापती9. संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यातील ………….. येथे आहे. काटोल मौदा अंबाझरी नरखेड10. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. अस्तांभा – नाशिक हनुमान – धुळे कळसूबाई – अहमदनगर11. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली. राजमुद्रेला राष्ट्रध्वजाला राष्ट्रगीताला यांपैकी नाही12. 10ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन : : ? : राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट 5 मार्च 10 ऑक्टोबर 8 ऑक्टोबर13. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. राळेगणसिध्दी लेखामेंढा (गडचिरोली) मेळघाट हिरवे बाजार14. तहसिलदारास ग्रामीण भागात ………. म्हणतात. मामलेदार गिरदावर पटवारी अमलगुजर15. मानवी हृदय एका मिनिटाला किती लीटर रक्त पंप करते ? दोन लीटर सहा लीटर यापैकी नाही पाच लीटर16. यमुना नदीच्या काठी……….हे शहर वसलेले आहे. अहमदाबाद सुरत कोलकाता दिल्ली17. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक आसाम अरुणाचल प्रदेश राजस्थान18. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा. मातातिला प्रकल्प पनाम प्रकल्प बियास प्रकल्प मुचकुंद प्रकल्प19. रायगड जिल्ह्यात ……… संशोधन केंद्र आहे. बटाटा सुपारी व तांदूळ तेलबिया तंबाखू20. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? अहमदाबाद अलाहाबाद मुंबई मद्रास Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
18
20/7
18
17 right
16