General Knowledge Mix Test 79 | सामान्य ज्ञान टेस्ट 79 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/05/2024 1. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ? ऑफिस यापैकी नाही राजुका सजा2. फुलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. ॲग्रोनॉमी हॉर्टीकल्चर ॲक्वाकल्चर फ्लोरीकल्चर3. दिनविशेष सांगा – 8 डिसेंबर सार्क दिन जागतिक शिक्षक दिन युनेस्को दिन मलाला दिन4. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? रत्नागिरी मुंबई नागपूर अकोला5. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा …… यांनी केली. लॉर्ड वेव्हेल व्हॉईसरॉय डफरीन लॉर्ड कर्झन लॉर्ड आयर्विन6. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ………… इतकी असते. 7 ते 17 20 ते 35 15 ते 25 50 ते 757. टीव्ही वरील एखाद्या कार्यक्रमाचा TRP वाढला असे आपण म्हणतो तर TRP म्हणजे काय? टेलिव्हिजन रेट पॉइंट टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट टेलिव्हिजन रेटिंग प्रोग्राम टेलिव्हिजन रिटेल पॉइंट8. गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण आहे? येलदरी धोम मुळशी इटियाडोह9. योग्य विधान निवडा. विधान 1) प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे सांगली जिल्ह्याचे होते. विधान 2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणजे सांगली जिल्हा होय. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर10. कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची आहे? यवतमाळ बीड नाशिक जळगाव11. खालीलपैकी कोणता भंडारा जिल्ह्यातील तालुका नाही? पवनी तुमसर साकोली उमरखेड12. राज्यघटनेतील समाजवाद हा शब्द कोणत्या देशाकडून घेतला आहे? रशिया अमेरिका फ्रान्स इंग्लंड13. झूमर हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? मणिपूर राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश14. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते आणि त्वचा खरखरीत होते? ब अ ई क15. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? मंडळ अधिकारी आणि तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यापैकी नाही जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार16. चंद्रपूर जिल्हा विभाजन तारीख – 14 ऑगस्ट 1982 26 ऑगस्ट 1982 1 जुलै 1998 16 ऑगस्ट 198217. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते ? कायदामंत्री पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती18. शाहू महाराजांच्या आईचे नाव …………. होते. रमाबाई कमलाबाई सावित्रीबाई राधाबाई19. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? मोर्णा शहनुर इरई अरुणावती20. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण – मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
17
Shyam kedar
13
15
15/20
15