General Knowledge Mix Test 79 | सामान्य ज्ञान टेस्ट 79 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/05/2024 1. गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण आहे? मुळशी येलदरी इटियाडोह धोम2. कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची आहे? जळगाव यवतमाळ नाशिक बीड3. झूमर हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? मणिपूर आंध्र प्रदेश गुजरात राजस्थान4. टीव्ही वरील एखाद्या कार्यक्रमाचा TRP वाढला असे आपण म्हणतो तर TRP म्हणजे काय? टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट टेलिव्हिजन रेटिंग प्रोग्राम टेलिव्हिजन रिटेल पॉइंट टेलिव्हिजन रेट पॉइंट5. खालीलपैकी कोणता भंडारा जिल्ह्यातील तालुका नाही? साकोली तुमसर पवनी उमरखेड6. राज्यघटनेतील समाजवाद हा शब्द कोणत्या देशाकडून घेतला आहे? इंग्लंड अमेरिका फ्रान्स रशिया7. चंद्रपूर जिल्हा विभाजन तारीख – 1 जुलै 1998 14 ऑगस्ट 1982 26 ऑगस्ट 1982 16 ऑगस्ट 19828. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? मोर्णा शहनुर इरई अरुणावती9. शाहू महाराजांच्या आईचे नाव …………. होते. कमलाबाई रमाबाई सावित्रीबाई राधाबाई10. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण – पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे11. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? मुंबई रत्नागिरी नागपूर अकोला12. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा …… यांनी केली. लॉर्ड कर्झन व्हॉईसरॉय डफरीन लॉर्ड वेव्हेल लॉर्ड आयर्विन13. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ………… इतकी असते. 20 ते 35 50 ते 75 7 ते 17 15 ते 2514. योग्य विधान निवडा. विधान 1) प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे सांगली जिल्ह्याचे होते. विधान 2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणजे सांगली जिल्हा होय. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर15. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते ? सरन्यायाधीश कायदामंत्री राष्ट्रपती पंतप्रधान16. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ? यापैकी नाही राजुका ऑफिस सजा17. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? यापैकी नाही मंडळ अधिकारी आणि तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तहसिलदार जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार18. फुलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. हॉर्टीकल्चर फ्लोरीकल्चर ॲग्रोनॉमी ॲक्वाकल्चर19. दिनविशेष सांगा – 8 डिसेंबर मलाला दिन सार्क दिन युनेस्को दिन जागतिक शिक्षक दिन20. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते आणि त्वचा खरखरीत होते? क ब अ ई Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
17
Shyam kedar
13
15
15/20
15