General Knowledge Mix Test 79 | सामान्य ज्ञान टेस्ट 79

1. राज्यघटनेतील समाजवाद हा शब्द कोणत्या देशाकडून घेतला आहे?

 
 
 
 

2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण –

 
 
 
 

3. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते ?

 
 
 
 

4. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ?

 
 
 
 

5. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे?

 
 
 
 

6. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा …… यांनी केली.

 
 
 
 

7. दिनविशेष सांगा – 8 डिसेंबर

 
 
 
 

8. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते आणि त्वचा खरखरीत होते?

 
 
 
 

9. टीव्ही वरील एखाद्या कार्यक्रमाचा TRP वाढला असे आपण म्हणतो तर TRP म्हणजे काय?

 
 
 
 

10. गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण आहे?

 
 
 
 

11. झूमर हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे?

 
 
 
 

12. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ?

 
 
 
 

13. चंद्रपूर जिल्हा विभाजन तारीख –

 
 
 
 

14. कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची आहे?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता भंडारा जिल्ह्यातील तालुका नाही?

 
 
 
 

16. फुलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………..

 
 
 
 

17. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ………… इतकी असते.

 
 
 
 

18. योग्य विधान निवडा.
विधान 1) प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे सांगली जिल्ह्याचे होते.
विधान 2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणजे सांगली जिल्हा होय.

 
 
 
 

19. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?

 
 
 
 

20. शाहू महाराजांच्या आईचे नाव …………. होते.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 79 | सामान्य ज्ञान टेस्ट 79”

Leave a Reply to Yogesh Vagal Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now