General Knowledge Mix Test 79 | सामान्य ज्ञान टेस्ट 79 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/05/2024 1. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? रत्नागिरी अकोला मुंबई नागपूर2. गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण आहे? धोम येलदरी मुळशी इटियाडोह3. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? मंडळ अधिकारी आणि तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यापैकी नाही जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार4. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते आणि त्वचा खरखरीत होते? अ ई क ब5. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते ? सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान कायदामंत्री6. कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची आहे? नाशिक बीड यवतमाळ जळगाव7. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ………… इतकी असते. 15 ते 25 20 ते 35 7 ते 17 50 ते 758. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? इरई अरुणावती मोर्णा शहनुर9. शाहू महाराजांच्या आईचे नाव …………. होते. सावित्रीबाई राधाबाई रमाबाई कमलाबाई10. चंद्रपूर जिल्हा विभाजन तारीख – 14 ऑगस्ट 1982 16 ऑगस्ट 1982 26 ऑगस्ट 1982 1 जुलै 199811. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा …… यांनी केली. व्हॉईसरॉय डफरीन लॉर्ड आयर्विन लॉर्ड वेव्हेल लॉर्ड कर्झन12. दिनविशेष सांगा – 8 डिसेंबर मलाला दिन जागतिक शिक्षक दिन युनेस्को दिन सार्क दिन13. झूमर हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? राजस्थान मणिपूर आंध्र प्रदेश गुजरात14. खालीलपैकी कोणता भंडारा जिल्ह्यातील तालुका नाही? साकोली तुमसर उमरखेड पवनी15. योग्य विधान निवडा. विधान 1) प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे सांगली जिल्ह्याचे होते. विधान 2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणजे सांगली जिल्हा होय. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर16. टीव्ही वरील एखाद्या कार्यक्रमाचा TRP वाढला असे आपण म्हणतो तर TRP म्हणजे काय? टेलिव्हिजन रिटेल पॉइंट टेलिव्हिजन रेटिंग प्रोग्राम टेलिव्हिजन रेट पॉइंट टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट17. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ? ऑफिस सजा यापैकी नाही राजुका18. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण – पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे19. राज्यघटनेतील समाजवाद हा शब्द कोणत्या देशाकडून घेतला आहे? फ्रान्स अमेरिका रशिया इंग्लंड20. फुलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. ॲग्रोनॉमी ॲक्वाकल्चर फ्लोरीकल्चर हॉर्टीकल्चर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
17
Shyam kedar
13
15
15/20
15