General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/09/2024 1. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. गणपती मंदिर हनुमान मंदिर विठ्ठल मंदिर राम मंदिर2. N.A.D.A. चे संपूर्ण रूप काय आहे? नॅचरल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल अँटी डेव्हलपमेंट एजन्सी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल एजन्सी ऑफ अँटी3. I.P.C. : इंडियन पिनल कोड : : B.S.N.L : ? भारत सरकार निगम लिमिटेड भारत संचार निगम लिमिटेड भारत सर्व्हिस निगम लिमिटेड भारत संचार निगम लॉ4. पर्यटन राजधानी : औरंगाबाद : : ? : जळगाव ऐतिहासिक राजधानी शैक्षणिक राजधानी पर्यटन राजधानी अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार5. उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण … उंच जागेवर हवेत कार्बनडाय ऑक्साईड जास्त असतो उंच जागेवर ऑक्सिजन कमी असतो उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो उंच जागेवर थंडी जास्त असते6. भारताचे मिसाइल मॅन म्हणून …. या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला जातो डॉ कलाम डॉ होमी भाभा डॉ विक्रम साराभाई डॉ फाजल अली7. खाली दिलेले टोपण नाव कोणाचे आहे? दिवाकर – माणिक शंकर गोडघाटे शंकर काशिनाथ गर्गे हरिहर कुलकर्णी सौदागर नागनाथ गोरे8. खालीलपैकी कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो ? 8 जानेवारी ते 23 जानेवारी 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 1 जानेवारी ते 15 जानेवारी 16 मार्च ते 30 मार्च9. घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कुणाला आहे ? संसदेला मंत्रीमंडळाला राज्य विधीमंडळाला पंतप्रधानाला10. अण्णाभाऊ साठे यांची कोणती कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर याच्या जीवनावर आधारित आहे ? अग्निदिव्य माकडीचा माळ वैजयंता फकिरा11. पुणे जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पर्यायातून निवडा. पाचगणी चिखलदरा आणि पन्हाळा तोरणमाळ आणि म्हैसमाळ लोणावळा आणि खंडाळा12. आयर्लंडच्या संसद गृहाचे नाव काय आहे ? काँग्रेस डेल स्टेट जनरल पार्लमेंट13. राजू, दिपक, रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे A B AB आणि O असे आहेत यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते? फक्त स्वाती फक्त दिपक इतर तिघांना फक्त रुपाली14. त्रिदल पाने हे राष्ट्रचिन्ह ……… या देशाचे आहे. रशिया जर्मनी भारत आयर्लंड15. गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना आणि संस्थापक याचा योग्य पर्याय पर्यायातून निवडा. 1913 भगतसिंग 1916 लाला हरदयाळ 1913 लाला हरदयाळ 1916 रासबिहारी बोस16. संस्कृतीच्या संदर्भाने देव म्हणजेच……….. यापैकी नाही आर्य अनार्य द्रवीड17. योग्य विधान निवडा. ठाणे जिल्ह्यात येलदरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भिरा जलविद्युत प्रकल्प आहे ठाणे जिल्ह्यात राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भातसा जलविद्युत प्रकल्प आहे.18. भारतातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय कोठे आहे? गुजरात दिल्ली कोलकाता मुंबई19. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वाय फाय सेवा सुरू करणारे शहर कोणते आहे? मुंबई पुणे गांधीनगर पणजी20. घटनेतील कलस 51 A अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरते – हे विधान अंशतः बरोबर आहे. वस्तुस्थितीशी सुसंगत आहे. संपूर्णतः चुकोचे आहे. पूर्णतः बरोबर आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19/20
20/13
Br
11/20
18
12