General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/09/2024 1. भारतातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय कोठे आहे? मुंबई गुजरात दिल्ली कोलकाता2. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वाय फाय सेवा सुरू करणारे शहर कोणते आहे? पणजी मुंबई गांधीनगर पुणे3. आयर्लंडच्या संसद गृहाचे नाव काय आहे ? स्टेट जनरल काँग्रेस पार्लमेंट डेल4. संस्कृतीच्या संदर्भाने देव म्हणजेच……….. आर्य अनार्य द्रवीड यापैकी नाही5. अण्णाभाऊ साठे यांची कोणती कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर याच्या जीवनावर आधारित आहे ? माकडीचा माळ वैजयंता फकिरा अग्निदिव्य6. त्रिदल पाने हे राष्ट्रचिन्ह ……… या देशाचे आहे. रशिया भारत आयर्लंड जर्मनी7. खालीलपैकी कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो ? 8 जानेवारी ते 23 जानेवारी 1 जानेवारी ते 15 जानेवारी 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 16 मार्च ते 30 मार्च8. घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कुणाला आहे ? संसदेला पंतप्रधानाला मंत्रीमंडळाला राज्य विधीमंडळाला9. खाली दिलेले टोपण नाव कोणाचे आहे? दिवाकर – हरिहर कुलकर्णी सौदागर नागनाथ गोरे माणिक शंकर गोडघाटे शंकर काशिनाथ गर्गे10. उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण … उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो उंच जागेवर ऑक्सिजन कमी असतो उंच जागेवर हवेत कार्बनडाय ऑक्साईड जास्त असतो उंच जागेवर थंडी जास्त असते11. गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना आणि संस्थापक याचा योग्य पर्याय पर्यायातून निवडा. 1913 भगतसिंग 1913 लाला हरदयाळ 1916 रासबिहारी बोस 1916 लाला हरदयाळ12. घटनेतील कलस 51 A अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरते – हे विधान पूर्णतः बरोबर आहे. अंशतः बरोबर आहे. वस्तुस्थितीशी सुसंगत आहे. संपूर्णतः चुकोचे आहे.13. योग्य विधान निवडा. ठाणे जिल्ह्यात राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भातसा जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात येलदरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भिरा जलविद्युत प्रकल्प आहे14. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. गणपती मंदिर राम मंदिर विठ्ठल मंदिर हनुमान मंदिर15. N.A.D.A. चे संपूर्ण रूप काय आहे? नॅशनल अँटी डेव्हलपमेंट एजन्सी नॅचरल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल एजन्सी ऑफ अँटी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी16. भारताचे मिसाइल मॅन म्हणून …. या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला जातो डॉ कलाम डॉ होमी भाभा डॉ विक्रम साराभाई डॉ फाजल अली17. राजू, दिपक, रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे A B AB आणि O असे आहेत यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते? इतर तिघांना फक्त रुपाली फक्त स्वाती फक्त दिपक18. I.P.C. : इंडियन पिनल कोड : : B.S.N.L : ? भारत सरकार निगम लिमिटेड भारत सर्व्हिस निगम लिमिटेड भारत संचार निगम लिमिटेड भारत संचार निगम लॉ19. पुणे जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पर्यायातून निवडा. लोणावळा आणि खंडाळा पाचगणी तोरणमाळ आणि म्हैसमाळ चिखलदरा आणि पन्हाळा20. पर्यटन राजधानी : औरंगाबाद : : ? : जळगाव अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार पर्यटन राजधानी शैक्षणिक राजधानी ऐतिहासिक राजधानी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19/20
20/13
Br
11/20
18
12