General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/09/2024 1. गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना आणि संस्थापक याचा योग्य पर्याय पर्यायातून निवडा. 1913 लाला हरदयाळ 1916 रासबिहारी बोस 1916 लाला हरदयाळ 1913 भगतसिंग2. भारतातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय कोठे आहे? कोलकाता मुंबई गुजरात दिल्ली3. अण्णाभाऊ साठे यांची कोणती कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर याच्या जीवनावर आधारित आहे ? माकडीचा माळ वैजयंता फकिरा अग्निदिव्य4. खाली दिलेले टोपण नाव कोणाचे आहे? दिवाकर – माणिक शंकर गोडघाटे शंकर काशिनाथ गर्गे हरिहर कुलकर्णी सौदागर नागनाथ गोरे5. त्रिदल पाने हे राष्ट्रचिन्ह ……… या देशाचे आहे. रशिया भारत आयर्लंड जर्मनी6. घटनेतील कलस 51 A अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरते – हे विधान वस्तुस्थितीशी सुसंगत आहे. अंशतः बरोबर आहे. पूर्णतः बरोबर आहे. संपूर्णतः चुकोचे आहे.7. पुणे जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पर्यायातून निवडा. तोरणमाळ आणि म्हैसमाळ चिखलदरा आणि पन्हाळा पाचगणी लोणावळा आणि खंडाळा8. आयर्लंडच्या संसद गृहाचे नाव काय आहे ? काँग्रेस स्टेट जनरल पार्लमेंट डेल9. उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण … उंच जागेवर हवेत कार्बनडाय ऑक्साईड जास्त असतो उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो उंच जागेवर थंडी जास्त असते उंच जागेवर ऑक्सिजन कमी असतो10. संस्कृतीच्या संदर्भाने देव म्हणजेच……….. आर्य द्रवीड यापैकी नाही अनार्य11. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वाय फाय सेवा सुरू करणारे शहर कोणते आहे? मुंबई पुणे पणजी गांधीनगर12. भारताचे मिसाइल मॅन म्हणून …. या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला जातो डॉ विक्रम साराभाई डॉ होमी भाभा डॉ फाजल अली डॉ कलाम13. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. गणपती मंदिर हनुमान मंदिर विठ्ठल मंदिर राम मंदिर14. राजू, दिपक, रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे A B AB आणि O असे आहेत यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते? फक्त स्वाती इतर तिघांना फक्त दिपक फक्त रुपाली15. पर्यटन राजधानी : औरंगाबाद : : ? : जळगाव ऐतिहासिक राजधानी अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार शैक्षणिक राजधानी पर्यटन राजधानी16. I.P.C. : इंडियन पिनल कोड : : B.S.N.L : ? भारत संचार निगम लॉ भारत सर्व्हिस निगम लिमिटेड भारत सरकार निगम लिमिटेड भारत संचार निगम लिमिटेड17. N.A.D.A. चे संपूर्ण रूप काय आहे? नॅशनल एजन्सी ऑफ अँटी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नॅचरल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल अँटी डेव्हलपमेंट एजन्सी18. घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कुणाला आहे ? पंतप्रधानाला राज्य विधीमंडळाला मंत्रीमंडळाला संसदेला19. खालीलपैकी कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो ? 16 मार्च ते 30 मार्च 8 जानेवारी ते 23 जानेवारी 1 जानेवारी ते 15 जानेवारी 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी20. योग्य विधान निवडा. ठाणे जिल्ह्यात भातसा जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भिरा जलविद्युत प्रकल्प आहे ठाणे जिल्ह्यात राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात येलदरी जलविद्युत प्रकल्प आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19/20
20/13
Br
11/20
18
12