General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/09/2024 1. त्रिदल पाने हे राष्ट्रचिन्ह ……… या देशाचे आहे. भारत रशिया जर्मनी आयर्लंड2. संस्कृतीच्या संदर्भाने देव म्हणजेच……….. अनार्य द्रवीड यापैकी नाही आर्य3. घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कुणाला आहे ? संसदेला राज्य विधीमंडळाला पंतप्रधानाला मंत्रीमंडळाला4. योग्य विधान निवडा. ठाणे जिल्ह्यात राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात येलदरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भिरा जलविद्युत प्रकल्प आहे ठाणे जिल्ह्यात भातसा जलविद्युत प्रकल्प आहे.5. N.A.D.A. चे संपूर्ण रूप काय आहे? नॅशनल अँटी डेव्हलपमेंट एजन्सी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल एजन्सी ऑफ अँटी नॅचरल अँटी डोपिंग एजन्सी6. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वाय फाय सेवा सुरू करणारे शहर कोणते आहे? पणजी पुणे मुंबई गांधीनगर7. खाली दिलेले टोपण नाव कोणाचे आहे? दिवाकर – माणिक शंकर गोडघाटे शंकर काशिनाथ गर्गे सौदागर नागनाथ गोरे हरिहर कुलकर्णी8. उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण … उंच जागेवर ऑक्सिजन कमी असतो उंच जागेवर हवेत कार्बनडाय ऑक्साईड जास्त असतो उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो उंच जागेवर थंडी जास्त असते9. घटनेतील कलस 51 A अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरते – हे विधान अंशतः बरोबर आहे. संपूर्णतः चुकोचे आहे. वस्तुस्थितीशी सुसंगत आहे. पूर्णतः बरोबर आहे.10. राजू, दिपक, रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे A B AB आणि O असे आहेत यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते? इतर तिघांना फक्त दिपक फक्त रुपाली फक्त स्वाती11. भारतातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय कोठे आहे? कोलकाता दिल्ली गुजरात मुंबई12. गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना आणि संस्थापक याचा योग्य पर्याय पर्यायातून निवडा. 1916 रासबिहारी बोस 1916 लाला हरदयाळ 1913 भगतसिंग 1913 लाला हरदयाळ13. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. गणपती मंदिर विठ्ठल मंदिर हनुमान मंदिर राम मंदिर14. खालीलपैकी कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो ? 8 जानेवारी ते 23 जानेवारी 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 1 जानेवारी ते 15 जानेवारी 16 मार्च ते 30 मार्च15. अण्णाभाऊ साठे यांची कोणती कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर याच्या जीवनावर आधारित आहे ? माकडीचा माळ वैजयंता फकिरा अग्निदिव्य16. I.P.C. : इंडियन पिनल कोड : : B.S.N.L : ? भारत सरकार निगम लिमिटेड भारत संचार निगम लॉ भारत संचार निगम लिमिटेड भारत सर्व्हिस निगम लिमिटेड17. पर्यटन राजधानी : औरंगाबाद : : ? : जळगाव अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार पर्यटन राजधानी शैक्षणिक राजधानी ऐतिहासिक राजधानी18. आयर्लंडच्या संसद गृहाचे नाव काय आहे ? काँग्रेस पार्लमेंट डेल स्टेट जनरल19. भारताचे मिसाइल मॅन म्हणून …. या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला जातो डॉ विक्रम साराभाई डॉ होमी भाभा डॉ फाजल अली डॉ कलाम20. पुणे जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पर्यायातून निवडा. चिखलदरा आणि पन्हाळा लोणावळा आणि खंडाळा पाचगणी तोरणमाळ आणि म्हैसमाळ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19/20
20/13
Br
11/20
18
12