General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/09/2024 1. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वाय फाय सेवा सुरू करणारे शहर कोणते आहे? पणजी मुंबई पुणे गांधीनगर2. I.P.C. : इंडियन पिनल कोड : : B.S.N.L : ? भारत संचार निगम लिमिटेड भारत सरकार निगम लिमिटेड भारत संचार निगम लॉ भारत सर्व्हिस निगम लिमिटेड3. त्रिदल पाने हे राष्ट्रचिन्ह ……… या देशाचे आहे. रशिया भारत आयर्लंड जर्मनी4. राजू, दिपक, रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे A B AB आणि O असे आहेत यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते? फक्त स्वाती इतर तिघांना फक्त रुपाली फक्त दिपक5. योग्य विधान निवडा. ठाणे जिल्ह्यात राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भातसा जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात येलदरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भिरा जलविद्युत प्रकल्प आहे6. पर्यटन राजधानी : औरंगाबाद : : ? : जळगाव ऐतिहासिक राजधानी पर्यटन राजधानी शैक्षणिक राजधानी अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार7. घटनेतील कलस 51 A अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरते – हे विधान पूर्णतः बरोबर आहे. अंशतः बरोबर आहे. संपूर्णतः चुकोचे आहे. वस्तुस्थितीशी सुसंगत आहे.8. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. राम मंदिर गणपती मंदिर विठ्ठल मंदिर हनुमान मंदिर9. भारतातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय कोठे आहे? मुंबई दिल्ली कोलकाता गुजरात10. खाली दिलेले टोपण नाव कोणाचे आहे? दिवाकर – शंकर काशिनाथ गर्गे सौदागर नागनाथ गोरे माणिक शंकर गोडघाटे हरिहर कुलकर्णी11. आयर्लंडच्या संसद गृहाचे नाव काय आहे ? पार्लमेंट काँग्रेस स्टेट जनरल डेल12. अण्णाभाऊ साठे यांची कोणती कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर याच्या जीवनावर आधारित आहे ? फकिरा माकडीचा माळ वैजयंता अग्निदिव्य13. उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण … उंच जागेवर हवेत कार्बनडाय ऑक्साईड जास्त असतो उंच जागेवर ऑक्सिजन कमी असतो उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो उंच जागेवर थंडी जास्त असते14. संस्कृतीच्या संदर्भाने देव म्हणजेच……….. यापैकी नाही द्रवीड आर्य अनार्य15. भारताचे मिसाइल मॅन म्हणून …. या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला जातो डॉ विक्रम साराभाई डॉ फाजल अली डॉ कलाम डॉ होमी भाभा16. घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कुणाला आहे ? राज्य विधीमंडळाला पंतप्रधानाला मंत्रीमंडळाला संसदेला17. गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना आणि संस्थापक याचा योग्य पर्याय पर्यायातून निवडा. 1916 लाला हरदयाळ 1913 भगतसिंग 1916 रासबिहारी बोस 1913 लाला हरदयाळ18. पुणे जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पर्यायातून निवडा. चिखलदरा आणि पन्हाळा तोरणमाळ आणि म्हैसमाळ पाचगणी लोणावळा आणि खंडाळा19. खालीलपैकी कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो ? 16 मार्च ते 30 मार्च 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 8 जानेवारी ते 23 जानेवारी 1 जानेवारी ते 15 जानेवारी20. N.A.D.A. चे संपूर्ण रूप काय आहे? नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल एजन्सी ऑफ अँटी नॅशनल अँटी डेव्हलपमेंट एजन्सी नॅचरल अँटी डोपिंग एजन्सी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19/20
20/13
Br
11/20
18
12