General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/09/2024 1. आयर्लंडच्या संसद गृहाचे नाव काय आहे ? काँग्रेस पार्लमेंट डेल स्टेट जनरल2. उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण … उंच जागेवर ऑक्सिजन कमी असतो उंच जागेवर हवेत कार्बनडाय ऑक्साईड जास्त असतो उंच जागेवर थंडी जास्त असते उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो3. संस्कृतीच्या संदर्भाने देव म्हणजेच……….. द्रवीड आर्य यापैकी नाही अनार्य4. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वाय फाय सेवा सुरू करणारे शहर कोणते आहे? पणजी मुंबई पुणे गांधीनगर5. पर्यटन राजधानी : औरंगाबाद : : ? : जळगाव पर्यटन राजधानी शैक्षणिक राजधानी अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार ऐतिहासिक राजधानी6. खाली दिलेले टोपण नाव कोणाचे आहे? दिवाकर – सौदागर नागनाथ गोरे हरिहर कुलकर्णी शंकर काशिनाथ गर्गे माणिक शंकर गोडघाटे7. N.A.D.A. चे संपूर्ण रूप काय आहे? नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल अँटी डेव्हलपमेंट एजन्सी नॅचरल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल एजन्सी ऑफ अँटी8. योग्य विधान निवडा. ठाणे जिल्ह्यात राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भातसा जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात येलदरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भिरा जलविद्युत प्रकल्प आहे9. अण्णाभाऊ साठे यांची कोणती कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर याच्या जीवनावर आधारित आहे ? अग्निदिव्य फकिरा माकडीचा माळ वैजयंता10. खालीलपैकी कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो ? 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 16 मार्च ते 30 मार्च 8 जानेवारी ते 23 जानेवारी 1 जानेवारी ते 15 जानेवारी11. घटनेतील कलस 51 A अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरते – हे विधान अंशतः बरोबर आहे. वस्तुस्थितीशी सुसंगत आहे. पूर्णतः बरोबर आहे. संपूर्णतः चुकोचे आहे.12. त्रिदल पाने हे राष्ट्रचिन्ह ……… या देशाचे आहे. भारत रशिया आयर्लंड जर्मनी13. गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना आणि संस्थापक याचा योग्य पर्याय पर्यायातून निवडा. 1916 लाला हरदयाळ 1913 भगतसिंग 1913 लाला हरदयाळ 1916 रासबिहारी बोस14. पुणे जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पर्यायातून निवडा. चिखलदरा आणि पन्हाळा तोरणमाळ आणि म्हैसमाळ पाचगणी लोणावळा आणि खंडाळा15. भारतातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय कोठे आहे? कोलकाता दिल्ली गुजरात मुंबई16. घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कुणाला आहे ? संसदेला पंतप्रधानाला मंत्रीमंडळाला राज्य विधीमंडळाला17. I.P.C. : इंडियन पिनल कोड : : B.S.N.L : ? भारत सर्व्हिस निगम लिमिटेड भारत सरकार निगम लिमिटेड भारत संचार निगम लिमिटेड भारत संचार निगम लॉ18. राजू, दिपक, रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे A B AB आणि O असे आहेत यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते? फक्त रुपाली फक्त दिपक फक्त स्वाती इतर तिघांना19. भारताचे मिसाइल मॅन म्हणून …. या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला जातो डॉ विक्रम साराभाई डॉ कलाम डॉ फाजल अली डॉ होमी भाभा20. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. विठ्ठल मंदिर हनुमान मंदिर गणपती मंदिर राम मंदिर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19/20
20/13
Br
11/20
18
12