General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/09/2024 1. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर 4 जुन 14 सप्टेंबर 31 जुलै2. योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्र लोकायुक्त – 5 वर्ष सर्व पर्याय योग्य लोकसभा सदस्य – 6 वर्ष लोकसभा – 5 वर्ष3. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? – विक्री कर वस्तू व सेवाकर अबकारी कर उत्पन्नकर4. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात? महानगरपालिका आयुक्त महापौर नगराध्यक्ष नगरसेवक5. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे. मालदीव पोर्तुगाल कतार फिलिपाईन्स6. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी गटविकास अधिकारी यापैकी नाही7. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही? भूतान मलेशिया लिबिया नेपाळ8. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले. धोंडो केशव कर्वे बाबा आढाव वि.रा.शिंदे गोपाळ गणेश आगरकर9. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ? ओडिशा मनीपूर त्रिपुरा गोवा10. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे. नागपूर कोल्हापूर पुणे सोलापूर11. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे. गुरुगोविंदसिंग दासोपंत गोविंदप्रभू संत तुकाराम12. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे? चीन अमेरिका भारत जपान13. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ? कलम 81 कलम 82 कलम 75 कलम 4514. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली. 45 व्या 42 व्या 43 व्या 44 व्या15. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत. किनवट वसमत जिंतूर कोपरगाव16. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ? चहा नीळ रबर कॉफी17. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ? क्रौंचवध अमृतवेल शारदा ययाती18. पर्यायातून वर्ष निवडा. खेडा सत्याग्रह 1924 1918 1928 192019. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो. पटकी कांजण्या कॉलरा टाइफाइड20. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. मुक्ताईनगर चाळीसगाव जामनेर चोपडा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
5
18
18
13
12
Pusda punarwasan navegao