General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105

1. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही?

 
 
 
 

2. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो.

 
 
 
 

3. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे.

 
 
 
 

4. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत.

 
 
 
 

5. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे.

 
 
 
 

6. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात?

 
 
 
 

7. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

8. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले.

 
 
 
 

9. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो.

 
 
 
 

10. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे.

 
 
 
 

11. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ?

 
 
 
 

12. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

13. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे?

 
 
 
 

14. पर्यायातून वर्ष निवडा.
खेडा सत्याग्रह

 
 
 
 

15. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? –

 
 
 
 

16. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ?

 
 
 
 

17. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली.

 
 
 
 

18. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ?

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ?

 
 
 
 

20. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105”

Leave a Reply to Shubham Admuthe Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now