General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105

1. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

2. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले.

 
 
 
 

3. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

4. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत.

 
 
 
 

5. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? –

 
 
 
 

6. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

7. पर्यायातून वर्ष निवडा.
खेडा सत्याग्रह

 
 
 
 

8. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ?

 
 
 
 

9. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली.

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ?

 
 
 
 

11. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ?

 
 
 
 

12. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे?

 
 
 
 

13. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे.

 
 
 
 

14. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे.

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही?

 
 
 
 

16. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ?

 
 
 
 

17. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे.

 
 
 
 

18. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो.

 
 
 
 

19. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो.

 
 
 
 

20. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105”

Leave a Reply to Atul anil patil Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now