General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/09/2024 1. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. मुक्ताईनगर जामनेर चोपडा चाळीसगाव2. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ? कलम 75 कलम 82 कलम 81 कलम 453. योग्य पर्याय निवडा. लोकसभा सदस्य – 6 वर्ष सर्व पर्याय योग्य लोकसभा – 5 वर्ष महाराष्ट्र लोकायुक्त – 5 वर्ष4. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली. 45 व्या 43 व्या 44 व्या 42 व्या5. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले. वि.रा.शिंदे बाबा आढाव धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर6. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ? क्रौंचवध शारदा ययाती अमृतवेल7. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर 4 जुन 14 सप्टेंबर 31 जुलै8. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत. जिंतूर कोपरगाव वसमत किनवट9. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? गटविकास अधिकारी मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी यापैकी नाही10. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे. गोविंदप्रभू दासोपंत संत तुकाराम गुरुगोविंदसिंग11. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे? चीन अमेरिका जपान भारत12. पर्यायातून वर्ष निवडा. खेडा सत्याग्रह 1924 1928 1918 192013. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे. पोर्तुगाल कतार मालदीव फिलिपाईन्स14. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे. कोल्हापूर पुणे नागपूर सोलापूर15. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही? भूतान लिबिया नेपाळ मलेशिया16. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ? चहा रबर नीळ कॉफी17. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो. कॉलरा टाइफाइड कांजण्या पटकी18. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात? महापौर नगरसेवक महानगरपालिका आयुक्त नगराध्यक्ष19. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ? ओडिशा मनीपूर त्रिपुरा गोवा20. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? – वस्तू व सेवाकर अबकारी कर विक्री कर उत्पन्नकर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
5
18
18
13
12
Pusda punarwasan navegao