General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105

1. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही?

 
 
 
 

3. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली.

 
 
 
 

4. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ?

 
 
 
 

5. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे?

 
 
 
 

6. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे.

 
 
 
 

7. पर्यायातून वर्ष निवडा.
खेडा सत्याग्रह

 
 
 
 

8. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले.

 
 
 
 

9. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत.

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ?

 
 
 
 

11. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

12. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे.

 
 
 
 

13. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

14. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे.

 
 
 
 

15. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो.

 
 
 
 

16. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात?

 
 
 
 

17. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ?

 
 
 
 

18. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो.

 
 
 
 

19. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ?

 
 
 
 

20. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? –

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105”

Leave a Reply to Mayuri Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now