General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105

1. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो.

 
 
 
 

2. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो.

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

4. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

5. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? –

 
 
 
 

6. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे.

 
 
 
 

7. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत.

 
 
 
 

8. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात?

 
 
 
 

9. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली.

 
 
 
 

10. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे.

 
 
 
 

11. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ?

 
 
 
 

12. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

13. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ?

 
 
 
 

15. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ?

 
 
 
 

16. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले.

 
 
 
 

17. पर्यायातून वर्ष निवडा.
खेडा सत्याग्रह

 
 
 
 

18. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही?

 
 
 
 

19. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे.

 
 
 
 

20. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now