आरंभ – Police Bharti Planner
आरंभ : नेमके काय आहे ?
मित्रानो, नव्या जोमाने तुम्ही पोलीस भरतीची तयार करत आहात पण तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा नसेल तर तुमची ही संधी वाया जाऊ शकते.
फक्त अभ्यास करणे पुरेसे नाही तर त्या अभ्यासाला एक दिशा असली पाहिजे म्हणजे यशापर्यंत पोहचता येईल.
अभ्यास करणारे बरेच असतात पण यशाचा गुलाल अंगावर घेणारे खूप कमी असतात.
इथे फरक फक्त अभ्यासाच्या दिशेचा असतो.
आणि माझ्या या उपक्रमातून ( ज्याला इथून पुढे आपण प्लॅनर म्हणणार आहोत ) तुम्हाला ही दिशा मिळेल आणि येणाऱ्या भरतीत यशाची चव तुम्हाला चाखायला नक्की मिळेल.
माझ्या या प्लॅनर नुसार एकदा स्वतःचे मूल्यमापन केले तर या वर्षी तुमच्या अंगावर वर्दी फिक्स असेल…
6 दिवसांचा हा उपक्रम खास तुमच्यासाठी
🔥 मित्रानो.. मला फक्त 6 दिवस द्या.. तुमचे मार्क्स आऊट ऑफ नाही झाले तर सांगा.. 🔥
महत्वाची माहिती :
✍️ महत्वाची माहिती :
कोणासाठी? – आपल्या @police_bharti आणि @maha_bharti या टेलिग्राम चॅनेल आणि सागर सरांच्या सर्व स्टडी ग्रुप मध्ये सहभागी असणाऱ्या सर्व भावी पोलिसांसाठी हे प्लॅनर असेल.
कालावधी : फक्त 6 दिवसांचे हे प्लॅनर असेल. ( येणाऱ्या सोमवार पासून )
साहित्य :
तुमचा मोबाईल
दररोज एक कोरे पेज
प्लॅनरचे वर्कशिट
आणि पेन
टीप : वर्क शिट ची प्रिंट आउट काढून घ्या.
फिस किती असेल? : हे प्लॅनर पूर्णपणे फ्री असेल. तुमचे रोजचे 20 मिनिटे इतकाच खर्च असेल.
प्रोसेस कशी असेल?
✍️ प्रोसेस कशी असेल : हा उपक्रम एक स्टडी प्लॅनर आहे. जे पूर्ण करून तुम्हाला अभ्यासाची एक खास दिशा मिळेल.
👉 step 1 : आपल्या चॅनेल वर तुम्हाला रोज सकाळी 6 वाजता एक अभ्यासक्रम दिला जाईल. ज्या मध्ये
मराठी(4)
गणित (4)
बुद्धिमत्ता (3)
आणि सामान्य ज्ञान (4)
या सर्व विषयांचे मिळून एकूण 15 प्रकरणे दिले जातील. अभ्यासक्रम दिल्यानंतर त्या दिवशी सहभागी उमेदवारांनी सर्व प्रकरणांना रीविजन करायची आहे.
👉 step 2 : दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता या प्रकरणावर आधारित एक 15 मार्कांची टेस्ट होईल.
तुम्ही नेहमी देता तशीच ही टेस्ट असेल मात्र अभ्यासक्रम तुम्हाला आधीच माहीत असणारा असेल. दिलेल्या 12 मिनिटांच्या वेळेत ही टेस्ट देऊन निकालाचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवायचा आहे.
महत्वाचे :
1 दररोज वेगवेगळे प्रकरण असेल
2 पोलीस भरतीला येणाऱ्या अति संभाव्य आणि नेहमी येणाऱ्या प्रश्नावर ही टेस्ट असेल
3 सर्व टेस्ट ची pdf सातव्या दिवशी मिळतील
👉 step 3 : टेस्ट देऊन झाल्यावर तुमच्या निकालाचे पेज ओपन ठेवून आपल्या प्लॅनर च्या वर्कशीट मध्ये सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे.
पुढचे 6 दिवस step 1 step 2आणि step 3 नुसार असे नियोजन असेल.
👉 step 4 : मी सातव्या दिवशी त्या वर्क शीट ची माहिती भरण्यासाठी एक लिंक देइल. त्यामध्ये सर्व मित्रांनी आपली माहिती भरायची आहे.
👉 step 5 : ही अतिशय महत्वाची स्टेप आहे. येथे सातव्या दिवसांनंतर तुमच्यासमोर पूर्ण भरलेली वर्कशीट असेल. इथे मी live च्या माध्यमातून तुमच्या अभ्यासाचे analysis कसे करायचे? त्या नुसार अभ्यासाचे प्लॅनिंग कसे करायचे हे समजावून सांगेल.
काही नियम
सर्व मित्रांना मन लावून या उपक्रमात सहभाग नोंदवावा लागेल.
पहिल्या दिवसापासून अभ्यास करणाऱ्या मित्रानांच या प्लॅनर चा फायदा होणार आहे.
म्हणून जास्तीत जास्त मित्रांनी पहिल्या दिवसापासून प्लॅनर उपक्रमाचा फायदा घ्यावा.
चीटिंग आणि फक्त करायचे म्हणून करणाऱ्या मित्रांनी या प्लॅनर पासून दूर राहावे. कारण माझा आणि तुमचाही वेळ यामुळे वाया जाऊ शकतो.
फायदा कसा होईल
1 – analysis झाल्यानंतर तुम्हाला तुमचा कोणता अभ्यास करायचा राहिला आहे हे समजेल आणि नेमका तोच अभ्यास करता येईल.
2 – अभ्यास करताना उगाच वेळ वाया जाणार नाही तर ठराविक वेळात ठराविक अभ्यास पूर्ण होईल
3 – या 6 दिवसात तुम्हाला अभ्यास कसा करायचा आणि नेमके काय करायचे हे शिकायला मिळेल
4 – सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्यात एक discipline निर्माण होईल. दीर्घकाळ असे नियोजन केल्याने वर्दी मिळविण्याची पात्रता निर्माण होईल.
5 – तुमच्यापैकी काही मित्रांना मी खास टेस्ट सिरीज आणि तयार केलेले वेळापत्रक देणार आहे. Free! ( हे असे प्लॅनिंग असेल जे पोस्ट काढण्यात सिंहाचा वाटा उचलेल )
11
Hi
My email is [email]@gmail.com
HII
15/6
संदीप पवार 15/10
13
2
Police
.
13
12/15
5 Ans complete
Sir me pan join honar
9/15
6 makes miile he
Mast
Yes
11 right
08/15
7/15
6
6
6
13/15
6/15
12/15
Sir aajchi test tr yetch nahi ahe
12 ali
11
8 sir
6
8
6
10
11
Nice
11
Mala join karayach aahe planner