General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/09/2024 1. घटनेतील कलस 51 A अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरते – हे विधान पूर्णतः बरोबर आहे. संपूर्णतः चुकोचे आहे. वस्तुस्थितीशी सुसंगत आहे. अंशतः बरोबर आहे.2. घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कुणाला आहे ? पंतप्रधानाला मंत्रीमंडळाला राज्य विधीमंडळाला संसदेला3. खाली दिलेले टोपण नाव कोणाचे आहे? दिवाकर – शंकर काशिनाथ गर्गे सौदागर नागनाथ गोरे माणिक शंकर गोडघाटे हरिहर कुलकर्णी4. पर्यटन राजधानी : औरंगाबाद : : ? : जळगाव अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार पर्यटन राजधानी ऐतिहासिक राजधानी शैक्षणिक राजधानी5. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वाय फाय सेवा सुरू करणारे शहर कोणते आहे? मुंबई पुणे गांधीनगर पणजी6. I.P.C. : इंडियन पिनल कोड : : B.S.N.L : ? भारत संचार निगम लिमिटेड भारत सरकार निगम लिमिटेड भारत संचार निगम लॉ भारत सर्व्हिस निगम लिमिटेड7. त्रिदल पाने हे राष्ट्रचिन्ह ……… या देशाचे आहे. रशिया आयर्लंड भारत जर्मनी8. भारतातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय कोठे आहे? कोलकाता मुंबई दिल्ली गुजरात9. भारताचे मिसाइल मॅन म्हणून …. या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला जातो डॉ होमी भाभा डॉ कलाम डॉ विक्रम साराभाई डॉ फाजल अली10. अण्णाभाऊ साठे यांची कोणती कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर याच्या जीवनावर आधारित आहे ? माकडीचा माळ फकिरा अग्निदिव्य वैजयंता11. गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना आणि संस्थापक याचा योग्य पर्याय पर्यायातून निवडा. 1913 भगतसिंग 1916 रासबिहारी बोस 1913 लाला हरदयाळ 1916 लाला हरदयाळ12. संस्कृतीच्या संदर्भाने देव म्हणजेच……….. आर्य यापैकी नाही द्रवीड अनार्य13. उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण … उंच जागेवर थंडी जास्त असते उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो उंच जागेवर हवेत कार्बनडाय ऑक्साईड जास्त असतो उंच जागेवर ऑक्सिजन कमी असतो14. पुणे जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पर्यायातून निवडा. तोरणमाळ आणि म्हैसमाळ पाचगणी लोणावळा आणि खंडाळा चिखलदरा आणि पन्हाळा15. राजू, दिपक, रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे A B AB आणि O असे आहेत यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते? इतर तिघांना फक्त स्वाती फक्त दिपक फक्त रुपाली16. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. हनुमान मंदिर राम मंदिर गणपती मंदिर विठ्ठल मंदिर17. खालीलपैकी कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो ? 8 जानेवारी ते 23 जानेवारी 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 1 जानेवारी ते 15 जानेवारी 16 मार्च ते 30 मार्च18. आयर्लंडच्या संसद गृहाचे नाव काय आहे ? स्टेट जनरल पार्लमेंट डेल काँग्रेस19. N.A.D.A. चे संपूर्ण रूप काय आहे? नॅचरल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल एजन्सी ऑफ अँटी नॅशनल अँटी डेव्हलपमेंट एजन्सी20. योग्य विधान निवडा. ठाणे जिल्ह्यात भातसा जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात येलदरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भिरा जलविद्युत प्रकल्प आहे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19/20
20/13
Br
11/20
18
12