General Knowledge Mix Test 120 | सामान्य ज्ञान टेस्ट 120 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/10/2024 1. नागपूर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती विभाग पडतात? तीन दोन चार पाच2. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या …… ते 17 असते. 6 7 11 93. भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा पुणे अहमदनगर रायगड4. हिंदूचा धर्मग्रंथ खालील पैकी कोणता आहे? रामायण भगवदगीता महाभारत दिलेले सर्व5. महाड या ठिकाणी खालीलपैकी कोणता अष्टविनायक गणपती आहे? श्री महागणपती श्री विनायक श्री विघ्नेश्वर श्री सिद्धिविनायक6. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? जे.जे. थॉमसन यापैकी नाही. सी. फुंक सी. व्ही.रमन7. चिंतामणराव देशमुख हे …. चे पहिले भारतीय गव्हर्नर होते. बंगाल प्रांत भारतीय रिझर्व बँक मद्रास प्रांत स्वतंत्र्य भारत8. स्वित्झर्लंड : फेडरल असेंबली : : सुदान : ? पार्लमेंट संसद नॅशनल असेंब्ली डेल9. फूल देई …………. राज्याचा प्रमुख सण आहे. उत्तराखंड गुजरात अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र10. नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद अमरावती नाशिक नागपूर11. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहे. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली दादोबा पांडुरंग यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली.12. खालीलपैकी कोणता जिल्हा बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? परभणी लातूर अमरावती जालना13. मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना 1967 साली …………… येथे झाली. पुणे ठाणे औरंगाबाद जालना14. 1972 साली ……….. येथे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. कोल्हापूर मुंबई औरंगाबाद पुणे15. कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ? कायमधारा मिरासदारी जमीनदारी रयतवारी16. सर्वात जास्त जिल्हे कोणत्या महसुल विभागात आहेत ? कोकण नागपूर पुणे औरंगाबाद17. आता आपले दैव – अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती ? महात्मा गांधी यापैकी नाही लोकमान्य टिळक जवाहरलाल नेहरु18. झारखंड व प.बंगाल या राज्यासाठी कोणता प्रकल्प वरदान ठरला आहे? भाक्रा नानगल हिराकुड उकाई दामोदर खोरे प्रकल्प19. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? किवी कोआला कांगारू इमू20. योग्य पर्याय निवडा. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी मध्य प्रदेश राज्यात वाहत गेली. कोणतेही विधान योग्य नाही. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी आंध्रप्रदेशात वाहत गेली. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी कर्नाटकात वाहत गेली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Shivram Patil…18..
19
10 Mark
Hi
18. Prabhas ade