General Knowledge Mix Test 124 | सामान्य ज्ञान टेस्ट 124

1. रायगड जिल्ह्यात कर्जत हा तालुका आहे त्याचबरोबर आणखी कोणत्या जिल्ह्यात कर्जत याच नावाचा तालुका आहे?

 
 
 
 

2. भारताची पोलादनगरी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते?

 
 
 
 

3. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात.

 
 
 
 

4. ब्रिटीशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले ?

 
 
 
 

5. इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण ?

 
 
 
 

6. 1916 चा लखनौ करार या दोन संघटनांत झाला.

 
 
 
 

7. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ?

 
 
 
 

8. नव्या युगाचे दुत किंवा आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी ……….. यांना देण्यात आली होती.

 
 
 
 

9. गौतम बुध्दांचा जन्म कोठे झाला ?

 
 
 
 

10. भारताची दक्षिणोत्तर लांबी……….आहे.

 
 
 
 

11. भारतात सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य कोणते आहे?

 
 
 
 

12. “बंदी जीवन” हे पुस्तक कोणी लिहिले ?

 
 
 
 

13. मद्रासमध्ये होमरुल चळवळ …… यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली.

 
 
 
 

14. अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

15. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

16. हिमांगी ही ………… जात आहे.

 
 
 
 

17. देशी वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा मंजूर झाला त्यावेळी भारतात कोण गव्हर्नर जनरल होत ?

 
 
 
 

18. देशबंधू असे कोणास म्हणतात?

 
 
 
 

19. खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता?

 
 
 
 

20. भारत हे एक …….. राष्ट्र आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 124 | सामान्य ज्ञान टेस्ट 124”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now