General Knowledge Mix Test 124 | सामान्य ज्ञान टेस्ट 124 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/10/2024 1. ब्रिटीशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले ? भारतीय औद्योगिक विकासाबाबत उत्सुक नव्हते. भारतीय मोठ्या प्रमाणावर शिकलेले नसल्याने ते औद्योगिक प्रगती करु शकणार नाहीत असे ब्रिटीशांना वाटत होते. ब्रिटीशांना फक्त स्वतःचा फायदा साध्य करावयाचा होता. भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय हे माहित नव्हते.2. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात. 2 वर्षे 4 वर्षे जास्तीत जास्त वयाच्या 70 वर्षापर्यंत राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत3. 1916 चा लखनौ करार या दोन संघटनांत झाला. भारतीय राष्ट्रसभा आणि मुस्लीम लीग स्वराज्य पक्ष आणि मुस्लीम लीग भारतीय राष्ट्रसभा आणि हिंदू महासभा हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग4. नव्या युगाचे दुत किंवा आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी ……….. यांना देण्यात आली होती. पंजाबराव देशमुख महात्मा गांधी राजा राममोहन रॉय डॉ बाबासाहेब आंबेडकर5. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ? रास्त गोफ्तार लीडर शोमप्रकाश प्रभाकर6. देशबंधू असे कोणास म्हणतात? यापैकी नाही आचार्य नरेन्द्र देव राजेन्द्र प्रसाद चित्तरंजन दास7. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? बिलासपूर जबलपूर सिकंदराबाद नांदेड8. हिमांगी ही ………… जात आहे. काकडीची वाटाण्याची भोपळ्याची कारल्याची9. भारत हे एक …….. राष्ट्र आहे. यापैकी नाही धर्मनिरपेक्ष धर्माधिष्ठीत धर्मप्रणित10. गौतम बुध्दांचा जन्म कोठे झाला ? राजगृह नागपुर लुंबीनी (नेपाळ) मुंबई11. अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? आत्माराम रावजी देशपांडे सेतू माधवराव पगडी बा.सी.मर्ढेकर नारायण वामन टिळक12. भारताची पोलादनगरी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? मुंबई जमशेदपूर सेहरामपुर मद्रास13. देशी वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा मंजूर झाला त्यावेळी भारतात कोण गव्हर्नर जनरल होत ? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन14. मद्रासमध्ये होमरुल चळवळ …… यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. डॉ.अनी बेझंट गोपाळ गणेश आगरकर बाळ गंगाधर टिळक गोपाळ कृष्ण गोखले15. रायगड जिल्ह्यात कर्जत हा तालुका आहे त्याचबरोबर आणखी कोणत्या जिल्ह्यात कर्जत याच नावाचा तालुका आहे? परभणी पुणे बीड अहमदनगर16. भारताची दक्षिणोत्तर लांबी……….आहे. 3214 कि.मी 3000 किमी 3200 किमी 3514किमी17. खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता? तोरणा किल्ला प्रतापगड भोरप्या कंधारचा किल्ला18. इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण ? पंजाबचा दलीपसिंग मैसूरचा टिपू सुलतान पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव हैदराबादचा निजाम19. “बंदी जीवन” हे पुस्तक कोणी लिहिले ? सचिंद्रनाथ सन्याल भगतसिंग चंद्रशेखर आझाद लोकमान्य टिळक20. भारतात सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य कोणते आहे? ओडिशा गुजरात तामिळनाडू महाराष्ट्र Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
16
16
15
16