General Knowledge Mix Test 124 | सामान्य ज्ञान टेस्ट 124 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/10/2024 1. देशबंधू असे कोणास म्हणतात? चित्तरंजन दास यापैकी नाही राजेन्द्र प्रसाद आचार्य नरेन्द्र देव2. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ? लीडर शोमप्रकाश रास्त गोफ्तार प्रभाकर3. भारताची दक्षिणोत्तर लांबी……….आहे. 3000 किमी 3514किमी 3214 कि.मी 3200 किमी4. खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता? भोरप्या तोरणा किल्ला प्रतापगड कंधारचा किल्ला5. नव्या युगाचे दुत किंवा आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी ……….. यांना देण्यात आली होती. महात्मा गांधी पंजाबराव देशमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर राजा राममोहन रॉय6. हिमांगी ही ………… जात आहे. भोपळ्याची काकडीची कारल्याची वाटाण्याची7. भारत हे एक …….. राष्ट्र आहे. धर्मप्रणित धर्माधिष्ठीत यापैकी नाही धर्मनिरपेक्ष8. इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण ? मैसूरचा टिपू सुलतान पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव हैदराबादचा निजाम पंजाबचा दलीपसिंग9. 1916 चा लखनौ करार या दोन संघटनांत झाला. भारतीय राष्ट्रसभा आणि मुस्लीम लीग स्वराज्य पक्ष आणि मुस्लीम लीग हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग भारतीय राष्ट्रसभा आणि हिंदू महासभा10. “बंदी जीवन” हे पुस्तक कोणी लिहिले ? लोकमान्य टिळक सचिंद्रनाथ सन्याल चंद्रशेखर आझाद भगतसिंग11. भारताची पोलादनगरी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? सेहरामपुर जमशेदपूर मुंबई मद्रास12. देशी वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा मंजूर झाला त्यावेळी भारतात कोण गव्हर्नर जनरल होत ? लॉर्ड कर्झन लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कॅनिंग13. रायगड जिल्ह्यात कर्जत हा तालुका आहे त्याचबरोबर आणखी कोणत्या जिल्ह्यात कर्जत याच नावाचा तालुका आहे? पुणे बीड परभणी अहमदनगर14. ब्रिटीशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले ? ब्रिटीशांना फक्त स्वतःचा फायदा साध्य करावयाचा होता. भारतीय औद्योगिक विकासाबाबत उत्सुक नव्हते. भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय हे माहित नव्हते. भारतीय मोठ्या प्रमाणावर शिकलेले नसल्याने ते औद्योगिक प्रगती करु शकणार नाहीत असे ब्रिटीशांना वाटत होते.15. अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? बा.सी.मर्ढेकर आत्माराम रावजी देशपांडे सेतू माधवराव पगडी नारायण वामन टिळक16. भारतात सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य कोणते आहे? गुजरात महाराष्ट्र ओडिशा तामिळनाडू17. गौतम बुध्दांचा जन्म कोठे झाला ? लुंबीनी (नेपाळ) मुंबई नागपुर राजगृह18. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? नांदेड जबलपूर बिलासपूर सिकंदराबाद19. मद्रासमध्ये होमरुल चळवळ …… यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक डॉ.अनी बेझंट20. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात. 2 वर्षे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत जास्तीत जास्त वयाच्या 70 वर्षापर्यंत 4 वर्षे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
16
16
15
16