General Knowledge Mix Test 124 | सामान्य ज्ञान टेस्ट 124 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/10/2024 1. खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता? कंधारचा किल्ला तोरणा किल्ला प्रतापगड भोरप्या2. अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? आत्माराम रावजी देशपांडे सेतू माधवराव पगडी बा.सी.मर्ढेकर नारायण वामन टिळक3. देशबंधू असे कोणास म्हणतात? आचार्य नरेन्द्र देव यापैकी नाही चित्तरंजन दास राजेन्द्र प्रसाद4. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात. 2 वर्षे जास्तीत जास्त वयाच्या 70 वर्षापर्यंत राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत 4 वर्षे5. मद्रासमध्ये होमरुल चळवळ …… यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. गोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक गोपाळ गणेश आगरकर डॉ.अनी बेझंट6. गौतम बुध्दांचा जन्म कोठे झाला ? नागपुर मुंबई राजगृह लुंबीनी (नेपाळ)7. इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण ? पंजाबचा दलीपसिंग पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव मैसूरचा टिपू सुलतान हैदराबादचा निजाम8. भारताची पोलादनगरी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? मद्रास जमशेदपूर मुंबई सेहरामपुर9. ब्रिटीशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले ? भारतीय औद्योगिक विकासाबाबत उत्सुक नव्हते. भारतीय मोठ्या प्रमाणावर शिकलेले नसल्याने ते औद्योगिक प्रगती करु शकणार नाहीत असे ब्रिटीशांना वाटत होते. ब्रिटीशांना फक्त स्वतःचा फायदा साध्य करावयाचा होता. भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय हे माहित नव्हते.10. 1916 चा लखनौ करार या दोन संघटनांत झाला. स्वराज्य पक्ष आणि मुस्लीम लीग हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग भारतीय राष्ट्रसभा आणि मुस्लीम लीग भारतीय राष्ट्रसभा आणि हिंदू महासभा11. देशी वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा मंजूर झाला त्यावेळी भारतात कोण गव्हर्नर जनरल होत ? लॉर्ड कर्झन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन12. हिमांगी ही ………… जात आहे. कारल्याची भोपळ्याची वाटाण्याची काकडीची13. “बंदी जीवन” हे पुस्तक कोणी लिहिले ? लोकमान्य टिळक सचिंद्रनाथ सन्याल चंद्रशेखर आझाद भगतसिंग14. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ? लीडर प्रभाकर शोमप्रकाश रास्त गोफ्तार15. भारताची दक्षिणोत्तर लांबी……….आहे. 3000 किमी 3214 कि.मी 3200 किमी 3514किमी16. भारत हे एक …….. राष्ट्र आहे. यापैकी नाही धर्मनिरपेक्ष धर्माधिष्ठीत धर्मप्रणित17. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? बिलासपूर जबलपूर नांदेड सिकंदराबाद18. रायगड जिल्ह्यात कर्जत हा तालुका आहे त्याचबरोबर आणखी कोणत्या जिल्ह्यात कर्जत याच नावाचा तालुका आहे? परभणी अहमदनगर पुणे बीड19. भारतात सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य कोणते आहे? तामिळनाडू महाराष्ट्र ओडिशा गुजरात20. नव्या युगाचे दुत किंवा आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी ……….. यांना देण्यात आली होती. पंजाबराव देशमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी राजा राममोहन रॉय Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
16
16
15
16