General Knowledge Mix Test 181 | सामान्य ज्ञान टेस्ट 181

1. रॉकेट ची कार्यप्रणाली ही न्यूटन च्या गतिविषयक ……. नियमावर आधारित आहे

 
 
 
 

2. अटक केलेल्या व्यक्तीला …. तासाच्या आत न्यायालयात सादर करावी लागते.

 
 
 
 

3. मूळ भारतीय संविधानात एकूण कलमांची संख्या किती होती ?

 
 
 
 

4. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करते?

 
 
 
 

5. अस्पृश्यता पाळणे हे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे?

 
 
 
 

6. स्वदेशी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

 
 
 
 

7. चलन निर्मितीच्या कार्यासाठी किमान निधी पद्धतीत ….. कोटी रुपयांचे सोने ठेवण्यात आले आहे

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या नावाने प्रशासकीय विभाग नाही ?

 
 
 
 

9. इंद्रायणीच्या काठावर ….. हे शहर आहे – 1)देहू 2)पुणे 3)जेजुरी 4)आळंदी

 
 
 
 

10. मुंबईचा सिंह म्हणून खालीलपैकी कोणत्या नेत्याला ओळखले जाते?

 
 
 
 

11. अमरकंटक इथे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?

 
 
 
 

12. कलम 51 अ मध्ये ….. दिलेले आहेत

 
 
 
 

13. सरबती ही …. एक उत्तम जात आहे

 
 
 
 

14. मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसाला …… असे म्हणतात.

 
 
 
 

15. सूर्य हा केंद्रस्थानी असून इतर ग्रह त्याच्याभोवती फिरतात हा सिद्धांत …. यांनी मांडला आहे

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 181 | सामान्य ज्ञान टेस्ट 181”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!