General Knowledge Mix Test 200 | सामान्य ज्ञान टेस्ट 200 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/01/2025 1. लाला लजपतराय राय यांनी कोणत्या बँकेची स्थापना केलेली आहे? पंजाब नॅशनल बँक अलाहाबाद बँक स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक2. वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननातील नरघटक काय नावाने ओळखला जातो? जायांग तंतूकणीका कवक पुमंग3. कोणत्याही सुचीत नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार … यांचा आहे महाधिवक्ता सर्वोच्च न्यायालय केंद्र शासन राज्य शासन4. अभिनव भारत ही संघटना ….. यांच्या संघटनेने प्रेरित झालेली होती लेनिन मुसोलिनी अडॉल्फ हिटलर जोसेफ मॅझिनी5. सार्वमत घेऊन भारत सामील झालेले संस्थान/वसाहत खालीलपैकी कोणते/कोणती आहे ? पोर्तुगीज वसाहत फ्रेंच वसाहत गोवा हैदराबाद संस्थान6. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? विनोबा भावे आण्णा हजारे साने गुरूजी बाबा आमटे7. अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र आंध्रप्रदेश तमिळनाडू गुजरात8. सातारा आणि सांगली जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या डोंगररांगा आढळतात सातमाळा डोंगररांगा हरिश्चंद्र बालाघाट रांगा महादेव डोंगर रांगा सातपुडा रांगा9. खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात नाही? ज्योतिर्लिंग चांदबीबी महाल भुईकोट किल्ला शनी शिंगणापूर10. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? 8 मिनिट 16 सेकंद 1.3 सेकंद 1 मिनिट 3 सेकंद 3 सेकंद11. बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक ‘ अशी क्रिप्स योजनेबद्दल कोणाची प्रतिक्रिया होती? महात्मा गांधी हिंदू महासभा मुस्लिम लीग डॉ बी आंबेडकर12. ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यात सर्वप्रथम कोणते कार्य कालक्रमाने आधी येते? सत्यशोधक समाज विधवापुनर्विवाह स्त्रीशिक्षण अस्पृश्यता निर्मूलन13. अँड्रॉइड : ऑपरेटिंग सिस्टिम :: पेंट : ? मनोरंजन रंग हार्डवेअर प्रोग्रॅम14. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय …. येथील अधिवेशनात निश्चित करण्यात आले सुरत बनारस फैजपूर कोलकाता15. ….. यांचे भारुडे आणि गौळणी प्रसिद्ध आहेत रामदास एकनाथ नामदेव ज्ञानेश्वर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
13
GOOD
Good