General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2024 1. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. 26 ऑगस्ट 1982 1 मे 1999 1 ऑगस्ट 2014 16 ऑगस्ट 19802. पिट्स इंडिया अँक्ट कोणत्या साली मंजुर झाला ? 1793 1784 1773 17893. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. कॅनडा भारत नेपाळ चीन4. बार्डोली सत्याग्रह ……. यांच्या नेतृत्वाखाली झाला. महात्मा गांधी महादेव देसाई सरदार पटेल कस्तुरबा गांधी5. पुर्ण स्वराज्य – असा नारा ………. यांनी दिला. महात्मा गांधी लोकमान्य टिळक अटल बिहारी वाजपेयी पंडित जवाहरलाल नेहरु6. चुकीचा पर्याय निवडा. लोणी – लिनोलिक ॲसिड संत्री – सायट्रिक ॲसिड सगळे पर्याय बरोबर पाम तेल – पामिटिक तेल7. नागपूर शहर ……. द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते …… च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. भोसले गोंड्स भोसले पेशवा पेशवा भोसले गोंड्स भोसले8. जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने घेतली जाते? दिलेले सर्व प्रत्यक्ष प्रौढ गुप्त9. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते. मिक्झो व्हायरस वॅरीसेला जोस्टर वॅरीओला एन्टेरो व्हायरस10. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 5 वर्ष 10 वर्ष 1 वर्ष 3 वर्ष11. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? वाघ हत्ती पक्षी हरीण12. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ? माहूर कंधार पुरंदर शिवनेरी वैरागड सुरजागड पारोळा यावल13. मंडळ अधिकारी हा महसूल खात्याचा वर्ग ….. चा अधिकारी असतो. चार एक तीन दोन14. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे. कथ्थक भरतनाट्यम कुचीपुडी मोहिनीअट्टम15. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे वंगबंधू कायदे आझम चाचा सरहद्द गांधी16. मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? राज्यपाल विधानसभा राष्ट्रपती पंतप्रधान17. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश18. खालीलपैकी कोणाची नियुक्ती तहसीलदार करतो? हंगामी पोलिस पाटील यापैकी नाही कोतवाल दिलेले दोन्हीही19. योग्य विधान निवडा. विधान 1) डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. विधान 2) 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर20. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? वसई व अर्नाळा वैरागड व सुरजागड पारोळा व यावल करमाळा व अक्कलकोट Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Police’ bharti
At. Po.Khondamali ta.Di.nandurbar
Isme correct incorrect ho bhi chahiye sir
20/10 mark
13