General Knowledge Mix Test 55 | सामान्य ज्ञान टेस्ट 55 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/04/2024 1. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोध्दार करुन व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्या विषयीचा आदरभाव ……. यांनी प्रकट केला. छत्रपती संभाजी महाराज न्यायमुर्ती रानडे महात्मा फुले लोकमान्य ठिळक2. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर सातारा अमरावती पुणे3. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? राजस्थान आसाम त्रिपुरा ओडिशा4. भातसा जलविद्युत प्रकल्प : ठाणे : : ? : परभणी राधानगरी जलविद्युत प्रकल्प येलदरी जलविद्युत प्रकल्प पानशेत जलविद्युत प्रकल्प टाटा खोपोली जलविद्युत प्रकल्प5. चीन या देशाची राजधानी कोणती आहे? कॅनबेरा टोकियो बीजिंग रीगा6. गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? दोन पाच चार तीन7. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचे जन्मस्थान असलेला जिल्हा कोणता ? नाशिक अमरावती सातारा पुणे8. साम्राज्यवाद का नाश हो । ही घोषणा कोणाची ? सुखदेव भगतसिंग खुदीराम बोस राजगुरु9. योग्य पर्याय निवडा. गोविंदाग्रज – प्रल्हाद केशव अत्रे ना.वा.केळकर – महाराष्ट्र कवी मराठीचे जॉन्सन – कृष्णशास्त्री चिपळूणकर ना.धो.महानोर – बालकवी10. जागतिक महिला दिन केव्हा असतो? 12 मार्च 8 एप्रिल 8 जानेवारी 8 मार्च11. उत्तर अमेरिका खंडातील कोणता देश लोकसंख्येने सर्वात मोठा देश आहे ? कॅनडा ग्रीनलँड संयुक्त संस्थाने (USA) यापैकी नाही12. भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे? हिराकुड प्रकल्प दामोदर खोरे योजना भाक्रा नानगल प्रकल्प जायकवाडी प्रकल्प13. धुळे जिल्ह्यात तापी नदी …… कडून ….. कडे वाहते. दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे14. खालील पैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? असा कोणताही ग्रह नाही. गुरू आणि पृथ्वी शुक्र आणि बुध मंगळ आणि शनि15. पुण्याच्या …… या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या गव्हर्नरांवर गोळ्या झाडल्या. अनंत कान्हेरे विष्णू गणेश पिंगळे वासुदेव बळवंत गोगटे दामोदर चाफेकर16. वूलर सरोवर कोठे आहे? कर्नाटक बंदिपोरा (जम्मू काश्मीर) आंध्र प्रदेश बिहार17. खालीलपैकी कोणाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात? पोलिस पाटलाची यापैकी नाही तहसिलदाराची तलाठी आणि महसूल खात्यातील वर्ग -3 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची18. चुकीचा पर्याय निवडा. गांडूळ पालन – पिसीकल्चर रेशीमकिडे पालन – शेरीकल्चर भाजीपाला शेती – ओलेरीकल्चर द्रांक्षाचा अभ्यास – विटीकल्चर19. मुंबई उच्च न्यायालयाची औरंगाबाद ………. पणजी ही तीन खंडपीठे आहेत. सोलापूर नागपूर ठाणे पुणे20. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प…………या जिल्ह्यात आहे. कोल्हापूर औरंगाबाद हिंगोली रायगड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16/20
17_
20
14
Satyam
15
18
15
20/19
13