General Knowledge Mix Test 63 | सामान्य ज्ञान टेस्ट 63 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/05/2024 1. योग्य विधान निवडा विधान 1) तारापूर अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. विधान 2) उमरेड अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर2. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आसाम3. नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? कोलार पूर्णा पेंच नाग4. काळा घोडा फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हिमाचल प्रदेश आसाम मुंबई (महाराष्ट्र) सिक्कीम5. कांचनगंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे शिखर आहे? चौथ्या पहिल्या तिसऱ्या दुसऱ्या6. 7 व्या शतकामध्ये कोणी इस्लामची शिकवण दिली ? बाबर अकबर मोहम्मद पैगंबर यापैकी नाही7. घारापुरी (एलिफंटा लेणी) कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर औरंगाबाद लातूर रायगड8. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? पीझोमीटर डायनामो पेरीस्कोप पायरोमीटर9. “वंदेमातरम्” या गीताचे लेखक कोण ? बंकीमचंद्र चटर्जी नविनचंद्र सेन रविंद्रनाथ टागोर दीनबंधू मित्र10. चुकीचा पर्याय निवडा. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. C.C = कार्बन कॉपी H.D = हाय डेफिनेशन S.B.I = स्टेट बँक ऑफ इंडिया11. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉ.राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू एच सी मुखर्जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर12. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. मोर्शी साकोली उमरखेड अकोट13. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? गिरणा भीमा गोदावरी दारणा14. भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? आकाश अग्नी पृथ्वी ब्राम्होस15. 7 एप्रिलला …………… असतो. जागतिक वारसा दिन जागतिक रंगभूमी दिन जागतिक कर्करोग दिन जागतिक आरोग्य दिन16. …………. मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1962 1965 1972 196617. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक पुणे अहमदनगर कोल्हापूर18. पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? मध्यप्रदेश गोवा यापैकी नाही. गुजरात19. हिपॅटॅटिस हा आजार ………… मुळे होतो. आदिजीवा विषाणू जीवाणू जीवाणू किंवा विषाणू20. शांतिनिकेतनची स्थापना …… यांनी केली. देवेंद्रनाथ ठागोर मानवेंद्रनाथ रॉय रविंद्रनाथ टागोर राजा राममोहन रॉय Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
14
13
14
Marks 19
17
Goo gift Thar doct taisi chhodkar hii tara ecoo